उद्यांची संस्कृति | Udyanchi Sanskriti
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
25 MB
Total Pages :
340
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)२ उद्याची संस्काति
ढीग न खपल्यामुळे गिरण्या बद कराव्या लागण्याइतकी निपज होत असून-
सुद्धा लज्जारक्षणाला लागणारे वीतभर धड्त मिळण्याची भ्त्रात पडणारे
दैन्यही पृथ्वीच्या पाठीवरून अद्याप नष्ट झालेले नाही. पृथ्वीवरील तसून
तसू जमीन नागरून काढतील इतकी प्रचड आउते व पृथ्वीच्या एका टोकास
पिकलेले धान्य दुसऱ्या टोकास नेण्यासारखी वाहतुकीची साधने साध्य झाली
असताही वर्षानवर्षे मृत्यूला दुष्काळी सावजे सापडतच आहेत अर्थात् सुख-
सोयीची लयलूट करण्याची' कतबगारी मानवास व्ष झाली असूनही ही
सुखसपत्ति सव॑ समाजात खेळती राहील अशी समाजाची रचना मात्र
अस्तित्वात आलेली नाही असाच याचा अथ नाही का ?
माणसाने सामाजिक जीवनास प्रारभ केल्यापासून अगदी प्राचीन काल
सोडला तर त्याने समाजरचनेचे कुटुंब, राष्ट्र, साम्ब्राज्य, चातुर्वर्ण्य व जाति-
सस्था वगरे ज प्रकार रचिले आहत, त्या सर्वाची उभारणी मलत खाजगी
मालमत्तेवर केलेली आहे समाजाचे नियमन करणारे जे कायदे-कान्, त्यात
ही गोष्ट स्पष्टपणे नजरेख येते मारामारी, खून वगैरे काही फौजदारी वाबी
सोडल्या तर कायद्याची प्रचड नियमावलि ही खाजगी मालमत्तेची जपणक
क्ली होईल याचीच काळजी वाहत असलेली आढळून येते हिंदु धम्मशास्त्रात
कायद्याचे एकदर अठरा विषय वर्णिलेले आहेत, त्यापैकी क्रणादान, निक्षेप,
अस्वामिविक्रय, सभयसमृत्थान, दत्तस्यानयकम, वेतन्स्यादान, क्रयविक्रया-
नुहाय, स्वामिपालबिवाद, सीमाविवाद, स्तेय, द्यत वर्गरे बारा तेरा
प्रकार हे निव्वळ खाजगी मालमत्तंची सुरक्षितता प्रस्थापित करण्या-
विषयी बद्धपरिकर झालेले दिसून येतात. आणि खाजगी मालकी हेच
विद्यमान समाजघटनेचे मख्य सूत्र म्हणून आजवर मान्य करण्यात आलेले
आहे अर्थशास्त्रात जसे खल्या व्यापाराचे तत्त्व प्रतिपादण्यात येत असे तसेच
समाजश्षास्त्रातही सपूर्ण खाजगी मालकाचे तत्त्व हे गृहीत कृत्य म्हणून
स्वीकारण्यात आले आहे बलिष्ठ व कनिष्ठ अश्षा सवच राष्ट्रानी एकमेकाशी
खुला व्यापार करावा, मग त्यात कोणाला अविक फायदा मिळो वा कोणाचे
नुकसान होवो, एकदरीत खुल्या व्यापाराने जगाचा व्यापार-व्यवहार हा
सुव्यवस्थितच होईल, हे तत्त्व अर्थशास्त्रज्ञानी, म्हणजे बलिष्ठ राष्ट्रातील
अथंशास्त्रज्ञानी स्वत.सिद्धतत्त्व म्हणून माडले, तसेच समाजव्यवस्थापकानीही
User Reviews
No Reviews | Add Yours...