जलधारा | Jaldhaaraa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jaldhaaraa  by विष्णु बोकील - Vishnu Bokil

More Information About Author :

No Information available about विष्णु बोकील - Vishnu Bokil

Add Infomation AboutVishnu Bokil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जखम ५ घा 2 शट जी स सस अतिच म पि रळ निळी ह आटी आआआ: ठे आ शरिराचा जीते आह चिली निका चिट चिली केळाच् टीक चट आटा चाचा वराची चे. च्च खरी केव्हांहि झालें तरी मालकाच्या मर्जाप्रमाणेंच वागणार. त्यांतून यमूताईला दुसऱ्याचा आधार फारसा नसल्यामळे, तिला सध्यांची सुखाची ग्रलामगिरी टिकवावयाची होती. तिन एका शब्दानेंहि गोविंदरावांना दुखविलें नाही. उलट वरकरणी असो [किंवा मनापासून असो गोविंदरावांच्याबद्दल स्तुतीपेक्षां दुसरा जादा शब्द गेल्या आठ व्षीत तिच्या ताडून निघाला नव्हता. किशोरी- ला ती संभाळी; परंतु गोविंदरावांची मुलगी म्हणून ती तिला जवळ करी. किशोरी लहान होती तॉपर्येत कांहींच हरकत नव्हती आणि अडचणीचा प्रश्न कोठेंहि निघाला नाहीं. परंतु कालमानाप्रमाणें किशोरी मोठी होऊं लागली, शाळेंत जाऊं लागली व मैत्रिणींच्याकडून बरेचसे नको असलेलें ज्ञान पैदा करू लागली. तिच्या चिमुकल्या मॅंदूला न झेपणारें श्ञानसुद्धां तिला हलके हलके जमा करतां येऊं लागलें. आणि विशेष म्हणजे त्या ज्ञानाची सत्यता पटवून चेण्याकरितां ती घरीं घडपड करू लागली. समारे ७ वर्षांची असतांना तिला मेल्लिणीनें सांगितलें होतें, कीं दाराची कडी वाजवली म्हणजे घरांत भांडणें होतात. यमूताई जरी दूरची नातलग होती, तरी गोविंदरावांच्या विश्वासू स्वभावामुळें ती घरांतली जवळ जवळ मालक्रीणच बनली होती. प्रत्येक गोष्ट आहे-नाही पाहण्याचे काम तिचें असल्यामुळें, साहजिकच किशोरीच्या हातून होणाऱ्या नासधूस, मोंडतोडीकडे लक्ष देणें तिचें कतेंव्य होतें. परंतु किशोरला हा सासुरवास वाटूं लागला. मैत्रिणींच्या सल््याप्रमाणें ती मधून मधून यमूताईना टाकून बोळूं लागली. आणि काळजाला घर पाडणारी बोलणीं मोठ्या माणसांपेक्षा लहान मुले अजाणतेपणी फार सफाईने बोळूं शकतात, अशा या नावडत्या यमूताईचें व अण्णांचें ( गोविंदरावांचें ) कडाक्याचे भांडण व्हावें म्हणून एके दिवर्शी माजघराची कडी जोराजोराने वाजवण्याचा तिचा क्रम सुरू होता. यमूताईनी तिला नेहमीप्रमाणें “कडी वाजवू नकोस? म्हणून दटावलें. यमूताईच्या दटावण्याला भीक घालणारी किशोरी नव्हती. तिनें वाजर्वांन जा? म्हणून गाल फुगवीत म्हटलें व पूर्वीच्यापेक्षां दुप्पट उत्साहानें कडी वाजवण्यास सुरुवात केली. शेवट व्हायचा तोंच झाला. गोविंदराव व यमूताई हीं आपसांत भांडली नाहीत आणि गोविंदरावांच्या हातची एक सणसणीत चापटी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now