विशाखा | Vishakha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : विशाखा  - Vishakha

More Information About Author :

No Information available about कुसुमाग्रज - Kusumagraj

Add Infomation AboutKusumagraj

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र श्रीमंत आपल्या मंद मुलांनासुद्धा शिक्षणाकरतां परदेशी पाठविण्याच्या कल्पनांत रुंग होऊन राहतील ! पण हारिजनांच्या साक्षरतेकरतां स्वतःच्या तिजोरीचे कुलप मात्र ते कर्घाही उत्रडणार नाहींत ! आमच्यांतले सुघारक- वृत्तीचे सुखवस्तु लोक वषातून एक वेळ सहभोजन करून कृतकृत्य होतील. पण दलितवर्गांचे अनेक प्रश्न त्यांना तीनही पासष्ट दिवस दोन्ही वेळां भरपूर जेवायला मिळाल्याखरीज सुटणार नाहींत, या गोष्टींची मात्र ते दखल घेणार नाहींत ! आणि या सवांचा परिणाम म्हणजे दलितांच्या पोटीं जन्माला आलेल्या गुणी माणसालाही दलितच व्हावें लागते. आर्थिक, बोद्धिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा एकलुद्धां मार्ग या उदेक्षितांना आम्हीं मोकळा ठेवलेला नसते. “* पाचोळ्या?च्या रूपान कुसुमाग्रजांनी दलितवगांच्या या कारुण्यपूर्ण जीवनाचे कित भेदक चित्रण केले आहे ! झाडाच्या पायथ्याश्ली पडलेल्या पाचोळ्याला उषा हंसवूं शकत नाही अथवा रात्र रिझवूं शकत नाहीं. झाडावरलीं हिरवीगार पानं आणि झाडाखालचे हिरवेगार गवत हीं सदेव हंसून त्याचा उपहास करीत असतात. वाटसरू त्याला तुडवून जातो. पण बिचारा पाचोळा शांतच असतो. शेवर्ी- “ आणि अंतीं दिनी एक त्या वनांत येइ धांवत चौफेर क्षुन्ध वात दिसे पाचोळा, घेरुनी तयात नेई उडदवुनि त्या दूर दूर कोठें ! ? आणि पुर्द १ पुढ काय १ “ आणि जागा हो मोकळी तळाझी पुन्हां पडण्या वरतून पणराशी ! ” हीं सारीं सामाजिक दुःखं नाहींशी कशी व्हायची १ जुना धर्म, जुनी नीति, जुनी समाजरचना म्हणत, “* देवाला शरण चला. तो दयाघन आहे. सव दुःखांचा परिहार करण्याला तोच समर्थ आहे! पण हा उपदेश भोंदूपणाचा नसला तरी मूर्खपणाचा आहे ई कुसुमाग्रजांना कळून चुकले आहे. मानवजातीनें_ ज्या दिवशीं दगडांतून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now