तेरी चूप मेरी चूप | Teri Chuup Meri Chuup

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Teri Chuup Meri Chuup by कमळा फडके - Kamala Fadake

More Information About Author :

No Information available about कमळा फडके - Kamala Fadake

Add Infomation AboutKamala Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तेरी चूप - मेरी चूप ११ परंतु द्यामा कॉलेजात जाऊं लागल्यापासून बाबाऐवजी द्यामाशीच सल्लामसलत करण्यासाठी विद्यार्थी झटत. घरीं कुणी विद्यार्थी आला तर त्याला शामाचीच भेट हवी असायची हँ कट्सत्य त्यानी पचविलं होतं. अभ्यास हं त्यांचं साधन असन श्यामा हं त्यांचं साध्य होतं, ही अंदरकी बात बाबा जाणून होत. त्यामुळं कणीहि त्िद्यार्था सतवाड्ययारुबंधी अगर अर्थद्यासत्र; भाषा वगेरसंबंबी त्यांचा सला विचारण्यासाठी म्हणून त्यांच्या भेटीस आल्य, तरी बाबा त्याची कुचंबना करीत नसत. स्वतःचा वेळ खर्चन या तरुण मंडळींच्या शिव्या खाप्यापेक्षां त्याना जरूर त स्वातंत्र्य देऊन वडील माणसानी चांग्लपणा घ्यावा अश्या मताच वाबा असल्यानं अभ्यासांतल्या “अडचणी १? सोडविण्यापेक्षा स्वतःची अडचण विद्याथ्यांना होऊ नये म्हणन ते शक्‍य तितके दूर राहत. ज्ञाने- श्वरींच्या चचसाठी मोहन येणार आहे, असं सागितलं हतं तरी मोहन कशासाठी येणार होता हा अंदाज त्यानी बाला; आणि म्हणून मोहन जेव्हां ठराविक वळीं त्यांच्या भेटीला आला तेव्हां त्याला नमस्कार करून डोकेंदुखीच्या निमित्तानं अहद्य होण्याचा चमत्कार त्यानीं केला. आणि साहजिकच शानेश्वरीवरील न्वचंची सारी जवावदारी श्यामा आणि मोहन यांच्यावरच पडली. नंतरच्या दिवसांत अनेक निमित्त पुढं करन शामानं मोहनच्या गाठीमेटीं घेतल्या. अर्थात्‌ उषेला त्याची फारशी कल्पना नव्हती. मधूनच कधीतरी यशामाच्या पैजेची आठवण झाली की तीं विचारी, “ काय श्यामा, प्रगति कुठवर झाली १?” यावर द्यामाहि हसुन उत्तर देत असे, “ अत्रून चार दिविस अवकाश आहे ”...“ दान दिवस आहेत...” पैजेचा शेवटचा दिवस उजाडला तशी शामा चिंतातुर झाली. गेल्या तेरा चोदा दिवसांत हरप्रयत्नानं तिन मोहनच्या भेटी घडवून आणल्या होत्या; परंतु त्यांतून तिला हवं तें निष्पन्न झालं नव्हतं. त्या भेटीचे, बोलण्याचालण्याचे स्वरूप अजूनहि औपचारिकच राहिलं होतं. औपचारिकपणाची ही * सिगफ्ऱीड लाइन '? ओलांडण्याचे दिव्य एकदां कले की मोहनचं हृदय काबीज करण्यास अवकादऱय नव्हता. परंतु ती ओलांडण्याचा तिचा प्रयत्न विफल झाला होता. शामानं आडून सूचक रीतीनं चालविलेल्या * गरिला ” युद्धाला मोहननं मोठ्या
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now