थोरांच्या सहचारिणी | Thoraanchyaa Sahachaarini

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Thoraanchyaa Sahachaarini by कमळा फडके - Kamala Fadake

More Information About Author :

No Information available about कमळा फडके - Kamala Fadake

Add Infomation AboutKamala Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कस्तुरबा गांधी ५ रन आवि अ चन आ सी आटी आपल्या हजारी बांधवांना अन्यायांतून मुक्त करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली होती, आणि त्यासाठीं त्यांचा अहर्निश लढा चाळू होता. त्यासाठीं त्यांनीं अपमान सोसले. तुरुंगवासहि भोगला. या लढ्यांतच अहिंसामय सत्याग्रहाचे सामर्थ्य गांधीजींना प्रथम पटलं. निराशेच्या उ जाग्रतीच्या या काळांत कस्तुरबांनीं गांधीजींना सतत सोबत केली. कस्तुरबांचा गांधीजीवरील अटळ विश्वास, निष्ठा, आणि संकटकाळीं न डगमगण्याची त्यांच्या मनाची वृत्ति, यांमुळें त्यांचा गांधीजींना मोठा भाघार वाटत असे, कस्तुरबांनीं सबंद चौऱ्या- दत्तर वर्षांच्या आयुष्यभर त्यांना अशी सोबत केली. धीर दिला. प्रोत्साहन दिल परंतु कघी कधी त्यांचा स्त्रीत्वभाव उचल खात असे. दक्षिण आप्रि- कॅत गांधीजींवर लोक अतिशय प्रेम करीत. आपला उद्घार करणाऱ्या त्या थोर विभूतीविषयींची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीं नाताळ प्रांतांतील लोकांनीं तर गांधीजींना भेट म्हणून जडजवाहिर दिलं, खास कस्तुरबांसाठी म्हणून त्यांत एक मौल्यवान कंठाहि होता. परंतु गांधीजी ह्या भेटीचा स्वीकार करतील है शक्‍य नव्हत. दक्षिण आफ्रिकेतल्या आपल्या बांधवांसाठी ते लढा लदले तो अत्यंत निःस्वार्थापर्णे. त्यांचा सेवाधर्म कसल्याहि मोहापासून अलिप्त होता. परंतु कस्तुरबा किती झालं तरी स्त्री! कोणत्या स्त्रीला जड- जवाहिराचा मोह पडणार नाहीं १ गांधीजी सार जवाहिर परत करू लागले तेव्हां कस्तुरबांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले; आणि गांधीजींजवळ कधी नाहीं तो त्यांनीं हट्ट घरला. बाकीच जडजवाहिर वाटेल तर परत करा, पण तो कंठा मला हवा, असा त्यांनीं ध्यास घेतला. गांधीजी ऐकेनात. तेव्हां त्या म्हणाल्या, “ माझ्या मुलांचीं लग्नं झालीं म्हणजे माझ्या सुनांना मी तो देईन.” “ तुझी मुलं अजून लहान आहेत, त्यांतून ती मोठी होऊन ट्यांची लय़ं झालींच, तर तुझ्या जडजवाहिरांवर नजर ठेवून त्यांच्याशी लग्न कर- णारी मुलगी त्यांना पसंत पडणार नाहीं. आणि तशी मुलगी त्यांना भेट- लीच तर मागशील तेव्हां मीं तुला दागिन देईन. ?” अश्ा युक्तिवादानं गांधीजींनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कस्तुरबांनीं त्यांना उत्तर दिलं तं रागांत दिले असलं तरी फार मार्मिक होतं. त्या म्हणाल्या, “: तुमच्याकडे मागू म्हणतां? मी तुम्हांला आतां पुरत ओळखले आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now