बाळ पणींचा काळ सुखाचा | Baalapaninchaa Kaal Sukhaachaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
160
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about मंगेश पाडगांवकर - Mangesh Paadgaonkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)नेमक्या याच माणसाच्या स्वभावाचं कोडं दोक्सपिअरच्याहि प्रतिभेला पडलं होतं.
गल्सत्रग येथेच मीं पद्पक्षी, झाडेझुडपं जवळून न्याहाळलीं. निसगांच्या राज्यातले
अनेक चमत्कार मीं इथेच आश्चयेभरल्या डोळ्यानी पाहिले. नंतर मोठेपणीं माझ
वाचन वाढल्यावर मला आटळून आलं कीं थोरो, इमरसन, वॉल्ट व्हिटमन याचीहि
मन निसगातले असेच चमत्कार पाहून भारावून गेली होतीं. या काळात अनेक
लोककथा, लोकगीतं मी ऐकली.
शाळा आणि पुस्तक याच्या व्यतिरिक्त जीवनात मी जे जे कारही शिकलो
त्यात छोस्या छोट्या गोष्टीचा फार मोठा भाग होता.
User Reviews
No Reviews | Add Yours...