किनारा | Kinara
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
145
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)११ किनारा
कटी असि चि ची पी मि टी की पिवी पी ची न आही . व अक आ त” जी. आ. अटी. ची आही अ नही आनी आ नटी जी आ € २ ल. > ७.
प्रकारचा बहर हॅच असावे ! नाटक, कादंबरी, लघुकथा व लघुनिबंध या विविध
क्षेत्रांत त्यांनीं गेल्या दहा वर्षात स्वच्छंद संचार ला आहे. त्यांच्या कल्पकतेतची
आणि भावनाविलासाची नाजुक पावलें या सव क्षेत्रांत मोठ्या रेखीव रीतीनें
उमटलीं आहेत. '
“ किनारा ? मधल्या कवितांची ही पाश्वेभूमे लक्षांत घेतली म्हणजे त्यांत
दिसून येणार कवि-प्रातिभेचें सामथ्ये व तिच्या मर्यादा या दोन्ही गोष्टीवर चांगला
प्रकाश पडती. कुसुमाग्रजांच्या पहिल्या काव्यसंग्रहांत प्रातिबेंबित झालेलें कल्पक
आणि तेजस्वी किमन या कवितांतहि विविध रोताॉनीं आविष्कृत झालें आहे.
“ह व्यथे न हो बालेदान? ही कविता वाचतांना “गजा जयजयकार “ची आठवण
कुणाला होणार नाहीं! “जा जरा पूर्वेकडे? हदी कविता लिहिणारा कविच
* फेरीवाला * ही एकाच १ळीं मन उदास आणि प्रक्लुब्य करून सोडणारी कविता
लिहू शकेल असें कोण म्हणणार नाहीं १ * मातीचा पुत्र १ आणि * कोलंबसाचें
गवेगीत * यांची जातकुळी एक आहे हें सांगायला एखादा पॉडितच कशाला हवा १
या संग्रहांतल्या जवळ जवळ निम्म्या कविता अशा आहेत कॉ निनांवी
छापल्या गेल्या असत्या तरी त्या कुसुमाग्रजांच्याच आहेत असें रसिकांना वाटलें
असतें. * आवाहन ?, “ उत्तररात्री 1, “शृंखला *, “नव्हतें माहित?, “ताजमहाल?
* अबोध ?, “ उषाच गमली ?, “मातीचा पुनर”, “ जीणे देवळापुढें 1, * सुदामा”,
“* अज्ञात १, “ निरोप ?, * फेरावाला १, “कायदा 1, “एकच गाणें”, “* वेगवती ?,
“ एक स्वप्न ', * साक्षात् इश्वर ?, “ भेघांची सेना,” * वेष्णव?, आणि “ बलिदान *
या त्या काविता होत. कांहीं माणस॑ आपण नुसत्या आवाजावरून ऑळखतॉ,
कांहीं चेहऱ्यावरून ओळखतो, कांहीची ओळख त्यांच्या अगदी लहानसान अशा
कृतींतूनहि पटते. या कवितांच्या बाबतीतहि तसच म्हणतां येईल. डोलदार शेली,
भव्य कल्पना, ज्वलंत भावना, मानवतेविषर्यांच्या प्रेमामुळे [केवा अन्यायाच्या
चिडीमुळें प्रक्षुब्ध झालेल्या कविमनाचा आविष्कार यांपेकॉ कांहीं ना कांहीं या
कांवितांत आपल्याला चटकन् आक्कष्ट करत आणि रातराणीच्या सुगंधा प्रमाणेंः
आपल्या अंतमनांत रेंगाळत असणाऱ्या अनेक चिरपरिचित ओळींचा गोडवा
जागृत होऊन आपण म्हणतो, “ ही कुसुमाग्रजांचीच कविता असली पाहिजे. *
७ 6७ 68
१९२५७ ते १९३५ हे दशक दाव्यप्रांतांत रावेकिरणमंडळान गाजाविलें.
User Reviews
No Reviews | Add Yours...