गोंडवनांतीळ प्रियंवदा | Godavanaantiila Priyanvadaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Godavanaantiila Priyanvadaa by श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
्ठै मनाने नवऱ्यास विचारणारी डा. केतकराची प्रियंवदा म्हणजे डी. केतकरानीं दुबळ्या वृत्तीच्या मराठी कादंबरीकारांस करून दाखविलेले रंगेल प्रात्यक्षिकच होय. कलावन्ताना तंत्र अभ्यासताना उस्ताद प्रात्यक्षिकरूपाने शिकवितो --- तोच प्रकार डा. केतकरांनीं * गोंडवनांतील प्रियवदा? लिहिताना अरंभिल्ा होता, जयदेव कवींच्या गीतगोविंदाचा उतारा देताना नागपुरी संत्र्यांचीं साळे नवर्‍्यास फेकून मारणारी डा. केतकरांची नाम्रिका ही अधिक रसरशीत व सजीव भासते. “एकच प्याल्यां?त आधुनिक सुशिक्षित हा सामान्यतः भीरु नेमळट आहे असें राम गणेश गडकरी यांनीहि रामलाल व भगीरथ या पात्राच्या रूपानें दशविलें आहे, तळीराम व सुधाकरासारख्या तुफानी भूमिकाच्यासमोर ही सुशिक्षित माणसें दुबळी, हतबुद्ध भासतात. पण कीौणतेंहि पात्र दुबळे असण्या- पेक्षां मराठी ललित लेखकच रामलाल व भगीरथा च्या वर्गातले आहेत असें डाक्टर केतकरांना सुचवायचें आहे व हेंच मराठी ललित वाझ्मयाचें दूषण दाखवून तें दूर करायचे माग डॉ. केतकर स्वतः उदाहरण घाळून दाखवीत आहेत. ललितकथेचा संसार आत्मप्रत्ययानें समाजाच्या वस्तुनिष्ठ पहारणीवर आधार- लेला असावा, ही पहाणी शक्‍य तों बदल न करून वाचकांस सादर करावी व मंग स्वतःचा' अभिप्राय सूचित करावा असें तंत्र डा. केतकर यानीं * प्रियवदे”च्या कथनांत प्रस्थापित केलें आहे. मराठी कार्दबरी व कथालेखक वस्तुनिष्ठ परीक्षण करूनच कॉर्दबऱ्या लिहीत असतां डॉक्टर. केतकरांनी यांत नवीन काय सांगितलें असा प्रश्न स्वाभाविकच उद्‌भवतो. पण 'प्रियंबदे*चें अंतरंग नीट अभ्यासले तर या प्रश्नाचे बिनतोड' उत्तर वाचकांस मिळतें, डॉ, केतकरांच्या कादंबरीचे क्षेत्र भरपूर ऐसपैस आहे. एखादी व्यक्ति मुख्य व तिच्या अंतेःकणांतील छोट्यान्ड्या हालचालीचें विशेषण येथें महत्त्वाच नाहीं. चार चौधींच्या जीवनांत प्रणय व विंवाह या विषयाची वेचित्र्यपूर्ण हकीगत पाहून त्यांनीं स्वत च्या समाजशास्त्रीय दृष्टीनें प्रत्येक विवाहांतील आर्थिक अनुकूलतेची बाजू पूर्णपर्णे वाचकाच्या लक्षांत आणून दिली आहे, सरकारी
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now