कविता संग्रह | Kavitasangrah

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kavitasangrah by वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

More Information About Author :

No Information available about वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

Add Infomation AboutVaman Daji Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वामनचरित. ह ७ ते हरिपद विधि भावुनि प्रवेशतां विधि सभासदांसहित । निरखुनि वदूनि पजुनि म्हणति पदात करीं स्वदासहित. || ६ १ हरिपदमार्जित जल तें सरिद्वरा होय भारता राया! । गगनपर्थं उतरे या महिवरि झतदुरितभार ताराया. ॥ ६२ सर्वस्बहरण बळिचें निरखुनि ते दानवी सकळ सेना । व[मनहननाथ निवे, चित्त जिचें लव शस कॅलसेना. ॥ ६३ नंदसुनेदादि तदा हरिगण ताडिति तदीय कटकातें; । बळि दतुजांसि म्हणे, “कां मरतें मत्लैन्य फुकट १ हटका तें. ॥ ६४ अस्मद्वितकर हरि तो झालासे साह्य विदधनिकरातें । जय अपजय कालोद्धव समजुनि करिती न विब्लुय निकरातें. ॥ ६९ जो त्रिदशपक्षपाती ल्यातें हा पक्ष कायसा मान्य १ । वरिला सुराथ जेणे, पहा पहा काय काय सामान्य. | ६६ या बलिवचनश्रवणें दितिदेछसुतकुल रसातळीं शिरले । कुशल हि काय करिळ तरि जरि समर्यें दैव पाठिशीं फिरले १ ॥ ६७ तदुपरि हरिचित्ताशय जाणुनि विनंतासुतें तया बळिला । वरुनि वरुणपाशांहीं दृढ बांधुनि तद्धितार्थ आंबळिळा. ॥ ६८ श्रीहरिभावाथ असा कीं याची निरसिजे अँहंममता । यास्तव हर्ख्ने दोन्ही दावी बळिलागि आपुली समता. ॥ १९ श्रीविहत परि स्थिरमति धर्मात्मा जो कधीं न पापरत, । त्यासि वदे हरि, “दिघलें या बचनातें न र्मपा ! परत.!' ॥ ७० जं जं इच्छिसि मातें त्या तुझिया सकळ कामना परती । मागसि मज बळिलाशुनि ते मागें गोष्टि वामना ! परती. | ७१ १. मोठी नदी, २. केळे आहेत दुरितांचे भार (पापराशि) ज्यांनी यांला, ३, अध्याय २१ श्लोक १०-१२ पहा, ४. लवेना, ७. अध्याय २१ श्रोक १८-२४ पहा, ६. देवांच्या समुदायाला, ७. देवांचा कैवार घेणारा, <. देह. ७, दैस, दानव, दितीच्या पुचांला 'दैव्य' आणि दनूच्या पुत्नांला 'दानव* म्हणतात. दैत्य आणि दानव हे. समस्वभाष असल्यामुळें ह्यांत फारसा भेद मानीत नाहींत, १०. पाताळांत, (अध्याय २१ श्रोक २५ पहा.) ११. हें गीस्यर्थ सुभाषितख्य आहे, १२. हरीच्या मनांतील अभिप्राय, १३. गरुडानें, विनता ही गरुडाची माता (श्लोक २६). १४. अहेपणा आणि ममता, १५. निर्धन, दैवहत. १६. हे भर्मरक्षका बले, १७. इच्छा, १८, सफल होती. १९. परिपूर्ण,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now