श्री मन्महाभारत २ | Shriimanmahaabhaarat 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्री मन्महाभारत २  - Shriimanmahaabhaarat 2

More Information About Author :

No Information available about अप्पाशास्त्री राशिवडेकर - Appashastri Rashivadekar

Add Infomation AboutAppashastri Rashivadekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१ आरण्यकपवे, ] जा हनक -.. 2 अनन आक - क नपा ाान नक कच वगण कजव आपल्याबरोबर येणार. राजा दुष्ट असला म्हणून आमचा नाश कसा होईल अस म्हणाल तर त्याचे कारण संसगे हें हॉय. हे नरश्रेष्ठहो) शुभ अथवा अशुभ ह्यांचे वास्तव्य ज्याच्या ठिकाणीं असेल त्याचा संसगे गण अथवा दोष कसे उत्पन्न करितो तें ऐका. वस्र, पाणी, तीळ आणि भगमि ह्यांना पुप्पाचा सह वास झाला म्हणजे त्याच्या सगंधाने तीं सुगं- धित होतात; त्याचप्रमाणें संसगेजन्य गुणाची स्थिति आहे. मख लोकांचा समागम अज्ञान- पटलाचे उत्पत्तिस्थानच अमन प्रत्यही घड णारा साधंचा सहवास हा धमोची केवळ जन्मभामिच होय. तेव्हां, शांतीच्या प्राप्ती- विषयीं तत्पर असलेल्या लोकांनीं ज्ञानसंपन्न, वद्ध; सस्वभावी आणि तपोनिष्ठ अशा सज- नांशींच संबंध ठेवावा; व विद्या, जाति आणि कर्म हीं तीनही ज्यांची शुद्ध असतील त्यां चीच संगति करावी. कारण; त्यांच्याशीं सह- वास ठेवणे हे शाखक्ञानापेक्षांही फार मह तत्वाचे आहे. आह्मी पुण्यशील साधूंसाठी कांहींही उद्योग न करितां केवळ त्यांच्या सह वासासच जरी राहिला तरी पुण्यप्राप्ति होईल पण पापी लोकांच्या सहवासाने मात्र आह्मांस पापच लागेल. असजानांचे दशन, त्यांचा स्पशे) त्यांच्याशीं भाषण आणि त्यांच्याबरोबर एका ठिकाणीं बसणें ह्यांच्या योगाने धमानिष्ठ पुरु- पांची देखील मोठी हानि होते व त्यांस सिद्धि मिळत नाहीं. मनष्याची बद्धि नीच लोकांच्या हवासाने निकृष्ट, मध्यम लोकांच्या झहवा- साने मध्यम आणि उत्तम लोकांच्या सहवा- साने उत्कृष्ट होते. ( ह्यास्तव नीच, विषय प्राप्तीच्या मागास लागलेले व अधर्मनिष्ठ अशा लोकांशीं विशैषसा सहवास ठेवं नये. ) थमे, १ जुन्या प्रतींत हं नाही ९ वनपव॑, र लौकिक आचारांपासन उत्पन्न झालेले, शिष्ट लोकांस संमत असलेले आणि वेदामध्ये निर्दिष्ट केलेले ज गण लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत ते सवे सटुण, एकवटून म्हणा अथवा निर- निराळ्या प्रकार म्हणा, तुमच्यापाशी वास्तव्य करीत आहेत. म्हणन आपल्यासारख्या गणी लोकांमध्ये वास करावा अशी आमची इच्छा आहे. कारण, आह्मांला स्वतःच्या कल्या णाची आशा आहे.” युधिष्ठिराचें भाषण. युधिष्ठिर म्हणाळा:--प्रेम आणि कारुण्य ह्यांनीं जखडन गेल्यामुळे आपण ब्राह्मणप्रभति प्रजा आमच्या अंगीं नसणाऱ्याही गुणांचे वणन करीत आहां, एवढ्यामुळच आम्हीं धन्य आहों. आतां मी आणि माक्षे बंधु जी आपणां सर्वांची प्रार्थना करीत आहो तिच्या- विरुद्ध आपण जाऊं नये, हेंच आह्यांवर अस- णाऱ्या आपल्या प्रेमाचे आणि अनुग्रहाचे लक्षण होय. आमचा पितामह राजा भीप्म, विदर, आमची माता आणि प्रायः: आमचे सर्व मित्रमंडळ हे सवजण हस्तिनापुरांतच असन ते आमच्या ह्या प्रयाणामळें शोक व संताप यांनीं विहुल होऊन गेले आहेत. तेव्हां आमच्या हितासाठीं आपण त्या सर्वांचंच प्रयत्न- पर्वक पालन करा. जा आतां परत. बरेच दूर आलां आहां. तह्यांला शपथ आहे. आतां. आम्हांबरोबर येऊं नका. आमची पर्वोक्त मंडळी ही आम्हीं आपणांकडे ठेव ठेविली आहे. तेव्हां त्यांजाविषयीं आपले मन दयाद्र॑ असं द्या कारण, माझीं जीं कांहीं कतेव्य आहेत त्यां- पैकीं माझ्या अंतःकरणांत घोळत असलेलं हं एक श्रेष्ठ प्रतीचे कतेन्य आहे. ह्यामुळें ते बजा- विल असतां माझा संतोष आणि सत्कार केल्या- अथे आण काम ह्यापासून [नमाण हाणार) । सारख होइल वैशंपायन म्हणाले:-अशा रीतीने धमै




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now