हा रामाचा अयोध्या | Ha Raamaacha Ayodhyaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : हा रामाचा अयोध्या  - Ha Raamaacha Ayodhyaa

More Information About Author :

No Information available about काशीनाथ रघुनाथ मित्र - Kashinath Raghunath Mitra

Add Infomation AboutKashinath Raghunath Mitra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्राकथन. शष रुपये ताबडतोब द्या, * असा त्यानें नबाबास हुकूम पाठविला. वारनः हवेश्तिग्जनें काशीचा राजा चेतसिंग याचा अतिशय छळ केल्यामुळें इ. स. १७८१ च्या आगष्ट महिन्यांत काशी येथें बंड झालें. अयोध्येच्या बेगमांपाशी रग्गड पैसा आहे ही गोष्ट वारन हेरिंतग्ज याला टाऊक होती व त्याला तर पेशाची अत्यंत निकड होती. तेव्हां बिचाऱ्या निरापराध वृद्ध बेगमांचा अथभिर्थी कांद्दीएक संबंध नसतां, बादरायण संबध जुळवून, त्यानें आपळा मित्र सर इलाजया इस्मे ह्याच्या सहाय्यानें खोटा पुरावा जमवून, सद्‌हु काशीच्या बंडांत बेगमांचें अंग आहे असें ध्वनित केलें, व फैजाबाद येथें गोमतीच्या कार्दी आपल्या आयुष्याचे शेष दिवस कंठित असलेल्या त्या वृद्ध बेगमांवर हक करून, त्यांच्या जहागिरी जप्त करण्याचा घाट घातला. ह्या अन्यायाच्या कृत्यांत वारन ह्देस्तिग्ज याला सहाश्य करण्यास हदेदरखान बेग नांवाचा एक सुसलमान कुलांगार तयार झाला व या घरभेद्याच्या सहाग्र्यानेच शूर इम्रज सेनापतीनें त्या पडदानशीन वृद्ध अबलांवर व त्यांच्या नोकरचाकरांवर भयंकर अत्याचार करून त्यांच्यापासून ७६ लक्ष रुपये पिळून काढले ! या राजल्रियांची वारन हेस्तिग्जनें केलेली भयंकर विटंबना, मानभंग, अंगावर शहार आणणारे असे केलेले त्यांचे हालहाल, यांचें वर्णन पालेमेंटपुढे वाचस्पाते ब॒र्क यांनीं करून व[रन हेसितिग्जची फटफजिती केली, तें इतिह्यासवाचकांस अविदित नाही. वारन हेरितग्जचें हे इंग्रजांच्या नांवास काळीमा लावणारें भयंकर कृत्य ह्दिंदुस्थानच्या इतिहासांत अमर होऊन राहिलें आहे. असो. आसफ-उद्‌ दौला याच्या पश्चात्‌ वजीर अल्ली नांवाचा त्याचा पुत्र आणि कायदे- शीर वारस गादीवर बसला; परंतु इंग्रजांच्या मेहरबानीनें अयोध्येच्या प्रधानपदावर आरूढ झालेला तफ्झुल हुसेन ह्याच्या मनांत सुजा-उद्‌-दौला याचा दुसरा मुलगा सादत अल्ली याला गादीवर बसविण्याची स्फूर्ति होऊन त्यानें एकदम गव्हनर जनरलाशीं संथान बांषिलें. गव्हनर जनरलानेंदे तत्क्षणीं ती [विनंति मान्य करून गादीचा खरा वारस वजीर अल्ली याल्म पदच्युत केलें व॒सादत अछ्लीला गादीवर बसविलें | या भेहरबानीबद्दल सादत अली व इस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्यें पुढील आशयाचा तह ठरला:--- 5 ह “ नबाबांस कोणी शत्रु होईल तर त्याचें पारिपत्य करण्यासाठीं व मुखाचे संरक्षण करण्यासाठी, इंप्रजांनां फौज वाढकाबी. लागली आहे. त्याच्या खर्चांकरितां नबाबांनी ७६ लक्ष सपये दरसाल द्यावे. पूर्वीचे किल्यिक रुपये बाकी राहिले आहेत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now