राजाराम शास्त्री भागवत | Raajaaraam Shaastri Bhaagavat
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
125
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)जीवनकथा
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
जञानन्तु ते किमपि तान्प्रति नेष यत्नः
उत्पत्स्यतेउस्ति मम कोठपि समानधर्मा
काळो ह्यय़े निरवधिर्विपुळछाच पृथ्वी. :
१८९६ चे साल. मे महीना. पुण्यास वसंतव्याख्यानमाचेत्फे
5योख्यानांचा सोहळा चालला होता. त्या दिवशीं “मराठी समाजास
सूचना? हा विषय लागला होता. लोकमान्य टिळक अध्यक्षस्थानी
होते. एक वक्ता बोलत होता...... “तुल्य किवा संगीत नको असें
नव्ह. आणि कलावतिणीपार्शी ह्या कला आहत म्हणून मी स्यांना तुच्छ
समजतो असे नव्हे, पण समाजाच्या दविताची कळकळ ज्यांना आहे,
त्यांनी देवळांत आणि लग्नमंडपांन कलावंतिणीचें नाचगाणे करू नये.
कलावंतिणी दुराचरणांत दुटेभ नरदेहाची घूळध)ण करून टाकतात
म्हणून त्यांची खरी दीव ज्यांस येत असल व व्यां्नी सुधारावे भशी
ज्यांची मनापासून इच्छा अमल त्यांनी कलावंतिणीच्या मुलीस चांगल
शिक्षण देऊन सुना कराव्या. नाहींतर ही केवळ वरपांगी कळकळ असं
म्हणण्यास सबड राहाते.” भोवतालचा ध्रोतृवगे उघड विरोधी मताचा
होता. कमलेल्या व्याख्यात्याचीहि हुरवडी करण्याबद्दल त्याची ख्याती
दोती. तरी पण वक्ता ावेशयुक्त वाणीनें बोलत होता. त्याच्या दांदग्या
टि पिचत प किवी तकितती त ततवता जकच पतित किशन अना अहत अगा आतच पण पपप ण आ ल आ ही आरी.
4 राजार[मशास्त्री भागवत ह्यांचा अत्यंत भावडता श्ट्रोक.
१
User Reviews
No Reviews | Add Yours...