हिंदुधर्माचें स्वरूप १ | Hindu Dharmache Svarup 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Hindu Dharmache Svarup 1 by पद्मा - Padma

More Information About Author :

No Information available about पद्मा - Padma

Add Infomation AboutPadma

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खंड १-वेदिक धमे.. प्रकरण १. वेद. वेद चार आहेत, हणजे नरटग्वेद) यजुर्वेद, सामवेद आणि अथवैवेद. प्रत्येक वेदाचे मंत्र, ब्रा- हि व त्यांचे झुण व उपनिषद असे तीन भाग आहेत वेदाच्या मंत्रसमृहाला संहिता ह्मणतात. मंत्र आणि ब्राह्मण ह्यांस श्रुति ह्मणतात, कधीं कधीं उपनिष- दांसही हेंच नांव देतात. प्रो० मोक्षमुलर हे वैदिक ग्रंथसमूहाचे चार काळ कल्पि- वैदिक ग्रंथांचे तात, ह्मणजे सूत्रकाळ, बाह्मणकाळ, काल. मंत्रकाळ), व छंदकाळ. सूत्रांचा काळ खि. पू. ५०० वर्षे मानिला आहे. सूत्र- ग्रंथांत यज्ञाचे नियम, स्वरशाख, शब्दव्युत्पत्ति, व्याकरण, वृत्तशाखत्र, धमे व व्यवहार, भूमिति, ज्योतिष, तत्त्वचिन्ता, या विषयांचे निरूपण आहे. बह्मणकाल ख्रि. स. ६०० पूर्वी धरिला आहे. संत्रकाल ( खि. पू. ८००--१००० )--द्या काळांत चार वेदांच्या संहितांतील मंत्रांचा संचय झाला व ल्यांची शिस्तवार व्यवस्था लागली छंदकाल ( खि. पू. १००० )--द्या कालांत वेदरूप कार्व्ये रचिलीं असावींत असें दिसतें. ॑ याविषयीं एक मत नाहीं. आरंभी एक वेद होता, तीन होते, चार होते; व कित्येक वेद नष्ट झाले चे [ची संख्या. र मतें अ. क न न अशीं मतें ग्रंथांतरीं आढळतात.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now