ळघु रामायण | Laghuraamaayan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Laghuraamaayan by वामन नारायण देशपांडे - Vaman Narayan Deshpande

More Information About Author :

No Information available about वामन नारायण देशपांडे - Vaman Narayan Deshpande

Add Infomation AboutVaman Narayan Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बा[लकांड १. नारदांना वाल्मीकींचा प्रश्न तप व वेदाभ्यास यांत तत्यर आणि तपस्वी व वागवेत यांत ध्रेष्ट-अशा नारदसुनींना वाल्मीकि क्रींनीं प्रश्न केला, “ हे सुनिश्रष्टा, सांप्रत पृथ्वीवर युणवान, पराक्रमी, धममेज्ञ, कृतज्ञ, खत्यवचनी, क्रोधाला जिंकणारा व युद्धांत कोपला असतां देवांनाहि भीति उत्पन्न करणारा[-असा गुणसवपन्न पुरष कोण आहे, हें कळण्याची मल! फार उत्कंठा आहे. अशवा पुरुष जाणण्यास आपण समथ आहांत, तेव्हां त्याची माहिती आपण मला सांगावी.” - यावर नारदमुनि म्हणाले, “ हे मदर्ष, तुम्ही विचारलेले गुण जधे पुष्कळ आहेत, तसेच ते दुलॅभहि आहेत. तथापि, त्या गुणांनी संपन्न असा एक पुरुष माझ्या लक्ष्यांत येतो, त्याची मी तुम्हांला माहिती सांगतो. हा पुरुष इक्ष्वाकू वंशांत जन्मलेला रामचंद्र हा होय. तो निग्रही, महाबलवान्‌, जितेंद्रिय व शुभलक्षणांनी युक्त असा आहे. त्याचप्रमाणें, तो धमेज्ञ, सत्यवचनी, प्रजाहविताबद्दल दक्ष, बेद-वेदांगांत पारंगत व घनुर्वि्ेत प्रवीण आहे. ता सवाशां सारखं वागणारा असल्यामुळें समुद्राकडे जशा नद्या धांव घेतात, तसरे सज्जन लोक त्याच्याकडे जात असतात ! कौसल्येचा आ[नंद वाढविणारा तो राम सर्वगुणसंपन्न आहे. गांभीर्यांत तो समुद्रासारखा असून वीर्यात विष्णूसारखा आहे !-- त्याचं दशेन चंद्राप्रमाणे सवाना आनंद देणारे असून क्रुद्ध झाला असतां तो प्रलयाग्नीसारखा वाटणारा आहे !-- क्षमा करण्यांत तो प्रथ्वीच्या तोडीचा आहे !?' याप्रमाणें नारदांनी रामचंद्रार्च॑ गुणवणेन केले आणि त्याचें संपूर्ण चरित्र साररूपानें वाल्मीकि क्दषरींना कथन केलें. '१(सं.रा.)




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now