विचार समीक्षा | Vichaar Samiksha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vichaar Samiksha by वामन नारायण देशपांडे - Vaman Narayan Deshpande

More Information About Author :

No Information available about वामन नारायण देशपांडे - Vaman Narayan Deshpande

Add Infomation AboutVaman Narayan Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वऱ्हाडी लोकभाषा ७ अभ्यासक म्हणतात (' कोकणी व मराठी '-* वि. ज्ञा. विस्तार, सप्ट...आक्टो. १९२६). वऱ्हाडी भाषचें स्वरूप मात्र १३ व्या शतकांतील मराठीसारख, किंबहुना त्याहनहि प्राचीन आहे, हें उपलब्ध झालेल्या जानदवरकालीन महानभाववाड्मयावरून खात्रीपूर्वक सागत! येतें. वऱ्हाडी बोलीप्रमाणेच यवनी पातशाहीत व्हा डाबाहेरील मराठीवर फार्शचा केवढा सासुरवास गाजत होता, याचें राजवाड्यांनी ८ व्या खंडाच्या प्रस्तावनत उत्कृष्ट वणणन केलें आहे. तेव्हां कांहीं प्रांतविशिष्ट भद सोडले, ग्हणज वऱ्हाडी मराठी व पुणें-साताऱ्याकडील मराठी या शिवकालापर्यंत कमीअधिक सारख्या होत्या, असेंहि म्हणतां यईल. वर्‍हाडांत स्वराज्यस्थापना न झाल्यामुळे त्यांतील भाषंचें शुद्धीकरण कधीहि झाले नाही. उलटपक्षी, शिवाजीने संस्कृताला उत्तजन दिल्यानें स्वराज्यांतील' मराठीवरची फार्थीची मगरमिठी हळूहळू ढिली होऊ लागली. शिवाजीनें सुरू केलेली श्रावणमासदक्षिणची पद्धत शाहूने व पेश्व्यांनीहि पुढे चालविली, व मोठमोठ्या विद्वानांना पदरीं आश्रय दिला. हा राजाश्रय संस्कृताचे अध्ययन वाढण्यास कारणीभूत होऊन त्यामुळ तत्कालीन बोली ओघानेच संस्कृताभिमख झाली. भाषंचें हें नवीन वळण बाजीराव पेशव्याच्या पत्रामध्ये ठळक स्वरूपांत दृष्टीस पडतें. राजवाड खंड १, पृष्ट ९६ वरील पत्रांत नानासाहेब पेदावा ' रघुवंद्य व विदुरनीति व चाणाख्य...... ...विराटपर्वापासून पुढ भारत वाचीत जाणें '--- असें राघोबास लिहितो, त्यावरून पेश्षव्यांच्या घराण्यांतील पुरुष चांगले संस्कृतज्ञ होते, असें दिसतें. स्वतः नानासाहेबाची पत्र या विधानाची उत्तम साक्ष पटवितात. त्याचप्रमाणें, तुळाजी आंग्य्याचीं ब्रह्मद्रास पत्रे (खंड ३), गोपिकाबाईचा सवाई माधवरावास उपदेश (काव्येतिहाससंग्रह ३१), नाना फडणिसाचें आत्मवृत्त व पाटीलबावासंबंधीं पत्र (कित्ता), गोविंदराव काळ्याचे खलिते (खंड ५)-वगैरे प्रकरणें वाचलीं, म्हणज आपण आधुनिक ऊर्फ पुणरी मराठीच्या जवळजवळ येत चाललों, असे वाटूं लागतें. एतिहासिक पत्रांत पुणेरी मराठीचा जो उगम सूक्ष्मरूपांत दिसतो. त्यानंच मोरोपंताच्या कवितेंत-त्याचा बोजडपणा वगळल्यास-विश्यालत्व धारण केलें आहे. अर्थात्‌ पुणेरी मराठीची उत्पत्ति ढोबळ मानानें मोरोपंता-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now