माझें चिंतन | Maajhen Chintan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : माझें चिंतन  - Maajhen Chintan

More Information About Author :

No Information available about पु. ग. सहस्त्रबुद्धे - Pu. G. Sahastrabuddhe

Add Infomation AboutPu. G. Sahastrabuddhe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सरस्वतीची हेळसांड -€्‌ कोणच्या, त्यांची आपसांत फूट कशी आहे, त्यांच्यांत बुद्धिमान कोण, द्यह कोण,-सर्व तपशील अनेकांनी लिहिला आहे. आणि त्यामुळेच नवीन आलेल्यांना या भूर्मीचें आकलन करणें फार सुलभ होत असे, गुरुत्वाकर्षण: पहिल्यापासून शोधावे हा प्रसंग त्यांच्यावर येत नसे ! राष्ट्रांत जे विचारी व कर्ते पुरुष निर्माण होतात त्यांच्या विचाराचें कः कर्तृत्वाचें धन ग्रंथबद्ध झालें कीं पुढील पिढीवर त्याचे संस्कार होतात कः त्या पिढींत कर्ती माणस निमाण होतात. त्यांचें तत्त्वज्ञान पुन्हां ग्रंथबद्ध झालें कीं, ते पुढील पिढीस उपयोगीं पडते. आणि अशा रीतीनें राष्ट्राचे ज्ञानधनः वाढत जाऊन त्यांतून अनेक प्रकारचीं शास्त्र निर्माण होऊन समाज बलशालँे होतो. बाराव्या तेराव्या झ्ातकापासून युरोपांत नेमका हाच प्रकार सुखं: झाला. आठदहा शतकें अंधारांत घोरत पडलेला हा भूभाग या वेळीं जागा झाला आणि विचार करूं लागला. पोपचे अधिकार किती, राजाचे किती, ग्रंथप्रामाण्य काय म्हणून मानावे, धर्मांचा अंतिम हेठु काय, जीवनांत आनंद भोगण्याचा मानवाला हक्क आहे कीं नाहीं, बायबलांतील पापाची मींमांसाः- खरी आहे काय, पारलौकिकाचा ऐ.हिकावर पगडा किती असावा, हे व या. त्तऱ्हेचे अनंत प्रश्न लोकांच्या मनांत उद्‌भवूं लागले. आपल्याकडे हे उद्भवले नसतील, हें दाक्य नाहीं. पण युरोपच्या पंडितांनी व कर्त्या पुरुषांनी सरस्वतीचे: सामर्थ्य ओळखून दरवेळीं आपले विचार ग्रंथबद्ध करून ठेवले व ज्ञानधन.. वाढवीत नेले, आणि येथीलांनीं तै केलें नाहीं हा मुख्य फरक आहे, मार्सिग्लियो, विल्यम ऑफ्‌ ओकॅम, जॉन हस्‌, वायक्षिफ, पेट्टार्क, लूथर, ईरसमस्‌ अशा किती तरी ग्रंथकारांनीं पुढील पिब्यांना शिकविण्याचे कार्य. अव्याहत चाळू ठेविले होतें. तेराव्या शतकापासून युरोपचा जो उत्कर्ष झालः त्याचें एक प्रमुख कारण म्हणजे सरस्वतीच्या साह्यानं अमर करून ठेवलेले.. हे विचार, हँ तत्त्वज्ञान, है आहे. युरोपांत बुद्धिवादाचा उदय झाला... ग्रंथप्रामाण्यवादी धमापदेशकांचें वर्चस्व नष्ट झालें, राष्ट्रनिष्ठा ही प्रबळ शास उदयास आली आणि विज्ञान वाढीस लागून पुढं औद्योगिक क्रांति घडून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now