वक्तृत्व | Vaktritv

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वक्तृत्व - Vaktritv

More Information About Author :

No Information available about दत्तो रामचंद्र कानेगांवकर - Datto Ramchandra Kaanegaonkar

Add Infomation AboutDatto Ramchandra Kaanegaonkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वक्तृत्व. ३ याहिलें तर एक मोठी गोष्ट कळून येते की, जथे जरे लोकसत्तात्मक राज्य होतीं तेर्थे तेथें वरील गुणांचं वाखव्य होतें. पाहा कीं, सग- ळ्या ग्रीस देशांत आधेन्स येथेच काय तो वरील राज्यप्रकार चाल असल्यामुळें मोठमोठे नामांकित वक्ते तेथेच मात्र निपज छे.बाकी, ह्या शहराच्या जोडीची दुसरी जीं सपाटा, थींब्स, मासिडन्‌ वरे संस्थानें होतीं त्यांच्या सगळ्या इतिहासांत कोणी मोठा वक्ता होऊन गेल्याचें एक सुद्धां उदाहरण सांपडत नाहीं. तोच प्रकार पुढें इटाली देशांतही नजरेस येतो. त्या देशांतही ग्रीसप्रमाणेच अनेक संस्थानें होतीं; पण मोठे वक्ते झालेले असे राम शहरीं मात्र इतिहा- सांत प्रसिद्ध आहेत. तोच प्रकार अर्वाचीन काळीं आलीकडे सुमार शभर दोनही वर्षे इंग्लंडांतही दृष्टीस पडतो. तो तरी केव्हांपासून म्हणाल तर राजाचें आणणि प्रजेचे मोठं युद्ध होऊन दुसऱ्या पक्षास अधिकाधिक स्वातंत्र्य ज्या वेळेपासून मिळूं लागलं तेव्हांपासूनच तसेंच सुमार शंभर वर्षांपूर्वी फ्रान्स देशांत मोठीं धामधूम होऊन सह्देशीय लोकांस जे क्षाणिक स्वातंत्र्य प्राप्त झालें होतें, त्या प्रसंगीही येवढ्याशा थोड्या वेळांत सुद्धां वक्तृत्त्वशक्तीचा क्षणमात्र उदय झाला होता. तसाच आलीकडे अमेसिर्ताल नव्या प्रजासत्तात्मक राज्यांतही झाला आहे. आतां तोच प्रकार उलट पाहा. इकडे एशियाखंडांत आजपर्यंत शेकडों मोठमोठी राज्ये होऊन गेलीं; पण प॒कांतही वक्त्याच्या भाषणाने सगळे ले एक्दम चेतून गेले आहेत, वक्‍्त्यांच्या पाठशाळा घातल्या असून त्यांतून मोठ्या नामांकित गुरूंचे शिष्यास व्याख्यान चाललें आहे, अथवा संस्था- निक कारभाराच्या माठाल्या सभांतून दोन ककक्‍्त्यांच्या परस्परांवर कोट्या प्रतिकोट्या चालल्या आहेत असा प्रकार बिलकूल कोठेही आढळत नाहीं. फार तर काय, पण * वक्ता ? व * वक्तृत्व ? हे शब्दही आलीकडील नव्या अर्थाचे दशक असे एशिया खंडांतील




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now