गंगा लहरी | Ganga Lahari

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ganga Lahari by नीलकंठ शंकर नवरे - Neelkanth Shankar Navareळ. गो. विंझे - L. Go. Vinjhe

More Information About Authors :

नीलकंठ शंकर नवरे - Neelkanth Shankar Navare

No Information available about नीलकंठ शंकर नवरे - Neelkanth Shankar Navare

Add Infomation AboutNeelkanth Shankar Navare

ळ. गो. विंझे - L. Go. Vinjhe

No Information available about ळ. गो. विंझे - L. Go. Vinjhe

Add Infomation About. . L. Go. Vinjhe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१०) (३) अचुवाद हा सुबोध म्हणजे वाचकांस सहज समजेल, असा असावा. त्याला तो इतरांकडून समजावून घेण्याची पाळी येऊं नये. (४) ज्या भाषेमध्ये अनुवाद केला असेल त्या भाषेची धाटणी त्यानें अनुसरली पाहिजे. (५) अनुवादामध्यें मुळांतील रचनासौंदर्य, कल्पनासौदर्य व अर्थ- सौदर्य यांची प्रतीति वाचकास यावी. माझे स्नेही श्री. ल. गो. विंझ्े यांनीं गंगालहरीचा अनुवाद करतांना वर सांगितलेले “पंचशील ? कांटेकोरपणानें पाळलें आहे, असें मी निस्संदेहपणें म्हणतो. संस्कृत भाषा ही समासबहुल आहे. तींत समासांच्या सोयीमुळें थोड्या जागेंत पुष्कळ अर्थ आणतां येतो. पण मराठी समशछोकींत तेवढा अर्थ आणणें महादुर्घट. तथापि श्री. ववंझे यांनीं या कामांत चांगलें यश संपादिलें आहे. याबद्दल त्यांचें मी मनापासून अभिनंदन करतों. श्री. विंझे यांनीं या पुस्तकांत “वामनी गंगालहरी चा समावेद्य केला आहे. ती गंगालहरी वाचीत असतां तींत तीन प्रकारचे दोष आढळतात : ( १) अनेक अपपाठ आहेत. (२) अनेक ठिकाणीं चुकीचा पदच्छेद केला आहे. (३) पुष्कळ पद्यांत भलत्या स्थळीं विरामचिन्हे दिलेलीं आहेत. अपपाठ --म्छोक १ ला. अदोषां भूतींचें विपुलतर सौभाग्य मिरवी संस्कृत मूळ--समृद्ध॑ सोभाग्यं सकलवलुधायाः किमपि तत्‌ । “वसुधा? शब्दाचे भाषान्तर “भूति ? असें कसें होईल १ तेर्थे “भूमि” असा पाठ असला पाहिजे. वामन पंडित * वसुधा ? द्ब्दाचें *भूति * असें भाषांतर करतील असें वाटत नाहीं.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now