विशाखा | Vishaakha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vishaakha by कुसुमाग्रज - Kusumagraj

More Information About Author :

No Information available about कुसुमाग्रज - Kusumagraj

Add Infomation AboutKusumagraj

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० निर्माण करून त्याच्यापुढें आपलें डोकें वांकविलें, त्याच दिवशीं तिनें आपल्या प्रगतीच्या मार्गांत एक अनृल्लंघनीय धोंड निर्माण करून घेतली. हा काल्पनिक देव दुर्बळांचा मित्र होऊं शकत नाहीं. तो सत्ताधार्‍यांना आणि संपत्तिवाल्यांना मात्र साहाय्य करूं शकतो. म्हणुनच ' देवाच्या दारीं * या कवितेंत कुसुमाग्रज देवाची जी संभावना करतात ती अगदीं यथार्थ वाटते. * म्हणतात तुझ्या दयेला न अन्त पुकारती सन्त थोरी तुझी चिमण्यांच्या घरा लावसी मशाल केबढी विद्याल दया तुझा ! जळांतले जीव तापतां दुपारी. वाळवंटावरी ओढसी तूं ! तुझ्या महिम्याचीं प्रचंड पुराणे गमती तराणे अर्थहीन ! * अनुभवांतीं देव दगड ठरतो ! पण मनुष्य कांहीं केल्या दगड होऊ शकत नाहीं. आपला उद्धार आपणच केला पाहिजे याची जाणीव त्याला हळुहळू होऊ लागते. सारें सामाजिक तत्त्वज्ञान या जाणिवेंतूनच निर्माण होतें. पण स्वार्थ संभाळून आणि स्वत:चं उच्च आसन उच्च राहील किंबहुना उच्चतम कसें होईल याचीच काळजी बाळगून जी सुधारणा केली जाते, ती समाजाच्या तळापर्यंत पोंचूं श्षकत नाहीं. वणवा विझव!ायला रंग- पंचमीच्या पिचकाऱ्या आणि म्युनिसिपालिटीचे बंब कसे उपयोगीं पडणार ? हळव्या पण आत्मनिष्ठ सुधारकांचा हा दुबळेपणा मानवतेला प्रचित झाला कीं कांतीची कल्पना जन्माला येते. क्षणाक्षणानें आणि कणाकणाने सुधारणा होऊन मानवजात सुखी होईल हा भोळा आश्शावाद मागें पडतो आणि त्रांतीचें निक्याण हातांत घेतलेल्या समतादेवीकडे समाजाचे डोळे लागतात. * हा कांठोकांठ कटाह भरा ' (प. २१), आगगाडी व जमीन ' (पृ. २३), “जा जरा पूर्वेकडे * (पृ. ३०), गुलाम ' (पू. ४६), बंदी (पृ. ६४) इत्यादि अनेक तेजस्वी कवनांतून कुसुमाग्रजांनी क्रांतीच्या दर्षानाचा मानवजातीला लागलेला ध्यास मोठ्या तन्मयतेने वर्णन केला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now