संगीत महानंदा | Sangeet Mahananda

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संगीत महानंदा  - Sangeet Mahananda

More Information About Author :

No Information available about वासुदेव नीलकंठ आगटे - Vasudev Neelkanth Aagate

Add Infomation AboutVasudev Neelkanth Aagate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक श१ला रः महानंदा --भावना तसं फळ, हेच देवाचं ब्रीद. तुम्हांठा जर आवडत नाहीं, तर उद्यांपासून तुम्ही माझ्याबरोबर इथं येण्याची तसदी घेऊं नका; मी आपली एकटीच येत जाईन. स्यदानंदा --पण आम्ही तुला तशी येऊं देणार नाहीं; आम्ही बरोबर येणारच. महानंदा --बरोबर येणार, तर माझ्या आराध्यदेवतेला कुर्णी नांव ठेवतं कामा नग्रे. उलट सर्व जणींनी माझ्याप्रमाणंच पूजा केली पाहिजे. सदानंदा --ठुइ्य़ाकरितां पाहिजे तर करूं. महानंदा --चरं, चला. आतां एक चांगलंसं गाणं म्हणूं आणि नंतर वरीं जाऊ. ३ पद ---( भूप-दादरा-छांडो छांडो जी मोरी ) नमो भूतेशा, तृते महेशा; हिमाद्रिसुताधीशा आनंदवनविछासा ! ॥ घ्ू० ॥ वाहिली तव पदकमळी, तन मन धनयुत सकलीं नत शिरावळी ॥ अभय वर दे शुभद कर दे॥ जनन मरण हरण करून ने पदि ईशा ॥ गौरिशंकरा, जय शुभंकरा, अतां षडरि झाणि करा नाशा॥ १॥ ( प्रदक्षिणा घालतात, ब्रह्मानंद येतो. ) ब्रह्मानंद --वारांगनेचा बंधु म्हणजे या जगांत कांहीं सामान्य व्यक्ति नाहीं. उगीच आपला जो उठेल तो म्हणेल कीं,'मी गणिकेचा भाऊ होईन, तर तं त्याला साधाग्रचं नाहीं; कारण ही जागा मिळवायला बाळपणापासूनच गंधवी- प्रमाणं गातां यावं लागतं, किन्नरांप्रमाणं तंठुवाद्यांत नेपुण्य मिळवावं छागतं व अप्सरांप्रमाणं आभिनय करायला यावे लागतात. असं नेगुण्य संपादन करून शिवाय वडिलार्जित संपत्तीचा यथेच्छ उपभोग घेणाऱ्या आयतोबा्शीं अलीकिक ल्लेह संपादन करून, त्यांच्या वाडेलांनीं अगदी रुपचुप रीतीनं खळग्यांत पुरूनः ठेवलेली गंगाजळी शहाजोग रीतीनं आपल्या बहिणीचे पदरांत टाकून त्या खळग्यांत त्यांची योजना करायला यावं लागतं, आणि ग्रा सर्व चौसष्ट कळा माझ्या एकट्याच्या ठिकाणीं वास्तव्य करीत आहेत, म्हणून येथील सर्व विश्वयोषितांनीं मतैक्यानं मला आपल्या भावाचं घुरीणत्व देऊन मोठ्या सन्मानानं हद सुवर्णपदक बक्षीस दिलं आहे; आणि असं पदक देण्याच्या मी लायकीचाही आहे. कारण---




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now