पुनर्भेट | Punarbhet

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Punarbhet by यशवंत गोपाल जोशी - Yashvant Gopal Joshi

More Information About Author :

No Information available about यशवंत गोपाल जोशी - Yashvant Gopal Joshi

Add Infomation AboutYashvant Gopal Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नश्वूगची लघुकथा उन्हाळ्याचे दिवस होते. दिवाणखान्यांत एक सोळा वर्षांची मुलगी एकसारखी येरझारा घालीत होती. वेळ सुमारें चार-साडे- चारची. उन्ह मी म्हणत होते. रस्त्याला रहदारी कमी होती. . ती मुलगी क्षणांत खुर्चीवर बसे---क्षणांत सञ्ञांत जाई. क्षणांत धाडधाड जिना उतरून दरवाजांत उभी राही. तिच्या घरासमोर वाहणारे तिन्ही रस्ते ती न्याहाळी. येवढ्याच श्रमानें तिच्या कपाळावर घामाचे थेंब उभे राहात; तेहि कसेबसे घाईने पदराला पुसून पुन्हा जातां जातां रस्त्यावर नजर टाकीत; धाडधाड जिना चंद्ून पुन्हा ती दिवाणखान्यांत येऊन बसे. आतां तिला खुर्चीवर बसण्या चाहि कंटाळा आला होता. उ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now