पुनर्भेट भाग ५ | Punrbhet Bhag 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Punrbhet Bhag 5 by यशवंत गोपाल जोशी - Yashvant Gopal Joshi

More Information About Author :

No Information available about यशवंत गोपाल जोशी - Yashvant Gopal Joshi

Add Infomation AboutYashvant Gopal Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पुनर्भेट-भाग ५ वा १० स.अ आच आन विसा टा सटी हो अ टा विळी अती सल टी अ टि लाजा जी सीटी स्स वाळत चाललेला दिसला ! “मग आतां काय ब्रह्मचारी राह्मचा विचार आहे कीं काय आपला ?” मीं कांहीं तरीच विचारले. “तो आपोआपच ठरवावा लागेल बहुतकरून ! माझ्या हातीं काय आहे १ पण समजा तसं जरी झालं तरी ते आयुष्यभर झेपेल असं नाहीं वाटत आपल्याला ! नेहमीं परवडत नाहीं किंवा धारिष्ट झालं नाहीं तरी एखाद्या वेळेला तरी वाममागांनं ते सुख न दाताळणं अशक्य वाटतं मला !” मला विषय बदलावासा वाटला. “आतां कुठं प्रवासाला ?” ६ ह्‌ 1” १ “कुठपर्यंत ” “कदाचित्‌ पुढच्याही स्टेदानवर उतरीन किंबा मुंबईपर्यंतही येईम ! सध्या कांद्दी दिवस प्रवासांत घालवायचे ठरवले आहेत मीं !” “सगाच्या आपल्या बोलण्यावरनं सहज विचारत... आपला राजकीय पक्ष “तुसं कोणतंच लेबल नाहीं वापरीत मी ! कारण अजून. . .अन्‌ छेबलाशिवाय काय नडतं आहे! अहो, पक्षाचं लेबल म्हणजे निव्बळ फसवणूक ! तसलं संघिसाधु राजकारण नाहीं आवडत आपल्याला ! थोडक्यांत सांगायचे म्हणजे व्यवहारांत अद्याप मी कच्चा आहे आणि खरं सांगायचं म्हणजे अद्याप मी काय आहें ते माझं मलाच कळलेलं नाहीं !' 'ई आमचें बोलणें चाललें होतं तोंच गाडीने तळेगांव स्टेशनांत ग्रवेदा केला आणि तळेगांव स्टेशन सोडतांना आम्ही बसलों होतों.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now