धाकट्या सुनबाई | Dhaakatayaa Sunabaai

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dhaakatayaa Sunabaai by काशीनाथ रघुनाथ मित्र - Kashinath Raghunath Mitra

More Information About Author :

No Information available about काशीनाथ रघुनाथ मित्र - Kashinath Raghunath Mitra

Add Infomation AboutKashinath Raghunath Mitra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
थोरल्या सूनबाई. आज कोण झणे त्या येसंभटजींच्या भावजयीच्या-मामाच्या-पुतण्याचा- मेव्हणा वारला, चालला त्याचं मढं उचलायला ! त्या हरभट जोशांची काकू पंढरीच्या यात्रेला निघाली, हा चालला तिला पोचवायला ! कुणी मसण दुखण्याने मरत पडल आहे, हा चालला रात्रीच्या रात्रीं त्याच्या उद्यार्थी जागत बसायला ! असा बेढंगी कारटा त्रिभुवनांत आढळायचा नाहीं ! जीव त्रासला बाई याच्या या अश्या ढंगांनीं---? “सुनेला घरीं आणा, झणजे आपापच मुलाचे लक्ष्य संसाराकडे ला[गेल--- नान्याची आई हंसत दसत झणालळी. नंतर असेंच आणखी कांहीं बोलणें होऊन नान्याची आई निघून गेली. भांडीं घायून झाल्यावर राघाबाईहि घरीं परतल्या. छाऱ्या रस्त्यांत त्यांच्या मनांत हीच गोष्ट एकसारखी घोळत होती. प्रकरण दुसरे, थोरल्या सूनबाई. सदुभाऊंचें घर एकमजळी, पक्क्या विटांचें होतें खरें; परंतु सांप्रत बहु- तेक स्थळीं त्याची अगदीं मोडतोड होऊन गेलेली दिसत आहे. पुढील दरवाजाला लागूनच एक दिवाणखाना आहे; परंतु सांप्रत येर्थे बछण्या- उठण्याची मुळींच सोय नाहीं. उंदीर, घुशी वगैरे मंडळी दिवसारात्रीं निर्विन्नपणें येथें विहार करीत आहे ! दिवाणखान्याच्या आंतल्या बाजूस देवखोली आहे. सांप्रत ही कीटकंप्रभ्ति जीवकुलाची लीलाभूमि होऊन बसली असून केरकचऱ्याचें तर येर्थे पूर्ण छाम्राज्य माजलें आहे, पडकी 'अझिंताडें वट, अश्वत्थप्रभ्ति नानादृक्षांनीं व्यापून टाकिलीं आहेत. अंग- णांत तर कांहीं विचारूच नका ! नाही झणावयाला घराच्या आंतल्या अंगांस काय त्या तीनचार लहानलहान खोल्या खाघारण स्थितींत 3४ त, एक स्वयंपाकाची व दुसऱ्या इतर. एकंदर घराची व्यवस्था अशी १२




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now