तिरंगी नवमतवाद | Tirangi Navamatavaad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : तिरंगी नवमतवाद  - Tirangi Navamatavaad

More Information About Author :

No Information available about नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani

Add Infomation AboutNarsingh Chintamani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
केवळ प्रास्ताविक प्‌ * सुद्रास आव्हान 1 या कवितेंतील ““खणखणत शुंग ये, डमडमत डमरुये ” यासारखी असते ! न सोशियालिझम-कम्यूनिझम म्हणजे काय यांचें खरे ज्ञान करून घेतल्या- शिवाय लोक त्यांना भितात हा त्यांचा दोष असेल. पण हें खरें ज्ञान होण्याकरितां लागणारें स्पष्ट, साधें व सोदाहरण विवेचन, या नवमताचे प्रचारक तरी कोठें करतात ? आतां कदाचित्‌ त्यांच्या-त्यांच्यांतच सिद्धांता- विषयीं एकमत झालेलें नाहीं हेंही एक कारण असेल. पण सगर सिद्धांत स्पष्ट व रेखीव आंखीव न मांडल्यामुळे घोटाळा होतो, व कैक्ष्यांत पाय अडखळतात, ही गोष्ट कांहीं खोटी नाहीं. या त्यांच्या शिकवर्ण करितां प्रायः कांहीं ठराविक परदेशाकडे अंगुलिनि्देश करण्यांत क्षँठी पण परक्यांच्यांतलें वाईट व भेसूर तेवढेंच पाहण्याकडे सामान्य लोकाँक्लै प्रवृत्ति असते हें लक्षांत घेऊन, या नवमताच्या प्रचारकांनीं कोणतीही य क्र्वा सिद्धांत हिदुस्थानचें उदाहरण घेऊन समजावून देण्याचा प्र थाला थोडी कल्पनाशक्ति चालवावी लागेल. पण या देथाच्या हित्र नवमतसिद्धांत सांगावयाचा तर या देशस्थितीच्या भाषेतच तोट्सट्ाण प्राप्त नव्हे काय ?* आजकाल नवमतवाद व त्यांतल्या त्यांत सोशियालिझम-कम्यूव्रिझिम हे शब्द ज्याच्या त्याच्या तोंडी आहेत. त्या शब्दांतच दक्षविल्याप्रेमाणे त्या मताबद्दल वादही सुरू आहेत. वाद या शब्दाचा अगदीं शेवटचा खरूढाथ म्हणजे भांडणतंटा. तेथपर्यंतही या वादाची मजल गेली आहे, पण वाईट इतकेंच वाटतें कीं, नवमत या शब्दांत काय काय गोष्टी आहेत किवा अवश्य येऊं शकतात याचा सूक्ष्म विचार झाल्याशक्षिवायच प्रायः हें भांडण होत असतें. कुलपी गोळ्याचा नुसता धक्का लागल्यानेंच युद्धांत शिपाई मरतो. कूलपी गोळा फुटल्यावर त्यांतून काय पदार्थ बाहेर पडतात हें कळण्यापर्यंत तो जिवंतच राहात नाहीं. त्याप्रमाणें नवमतवादांतील फेकाफेक उलटसुलट होत आहे. नवमतवाल्यांना वाटतें कीं, जनीं पुराणीं सुप्रतिष्ठित मर्ते उराद्षीं बाळगणाऱ्या लोकांवर नवमत हा कुलपी शब्द फेकला गेला म्हणजे त्याच्या नुसत्या धक्क्यानें ते चकित होतील, चकितपणामुळें बलहीन होतील, आणि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now