काळांतीळ निवडक निबंध १ | Kaalaantil Nivadak Nibandh 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaalaantil Nivadak Nibandh 1 by दत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadarशिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Authors :

दत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadar

No Information available about दत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadar

Add Infomation AboutDatto Vaman Potadar

शिवराम महादेव - Shivram Mahadev

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क एकंदर चाळू महरतेमुळे “कांळांतील॑ निवडक निबंघाची' पुखेव जितक्या किंमतीत द्यावयाची माझी इच्छा होती तितक्या किंमतीत देतां आली नाहींत याकरितां काळांतील निवडक निबंधाच्या ग्राहकांकरितां मी कांट्दी सवलती देण्याचें ठरविले अहे. सवळत नंबर (2?) श्री ज्ञानेश्वरी- संपादक : वि. का. राजवाडे १२५ पानांची अभ्यासषूर्ण प्रस्तावना व कठीण शब्दाच्या कोशासह. ज्या पोथीवरून ही शानेश्वरी छापली आहे ती पोथी होयसळवेशीय जयंतपाळाचा गुरु-सुकुंदराज याची होय. ही पोथी शके १२१२ ते शके १२४० पर्यंतच्या काळांत केव्हां तरी लिहिलेली आहे. म्हणजे ती थेट श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या वेळची आहे असं म्हणतां येईल. लोकमान्य टिळक आपल्या अभिप्रायांत म्हणतात. “'प्रस्तुतची ज्ञानेश्वरी म्हणजे खुद्द नेवाशास शनिश्वरांनीं भाषे*या ज्या स्वरूपांत ती सांगितली त्याच स्वरूपांत तंतोतंत छापलेला हा महाराष्ट्र वाझ्मयांतील बहुमोल ग्रंथ होय.” पृष्ट संख्या ९०० चे वर. किंमत ५ रुपये. (?) हिंदुंचे समाज रचनाद्याख- लेखक : समाज-शाखज्ञ गो. म. जोशी, पृष्टसख्या ४५०. किंमत ५ रुपये आजच्या खळबळीच्या काळांत जगांतील सर्व समा[ज-रचना कोल- मडून पडत आहेत. अशा वेळीं आपली समाज-रजना काय हाती कशी असावी या दृष्टीने लिहिलेला अभ्यासपूर्ण ग्रंथ.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now