संतकवि श्रीदास गणूमहाराज | Santakavi Shriidaasaganumahaaraaj

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Santakavi Shriidaasaganumahaaraaj by अ. दा. आठवळे - A. Da. Aathvaleदत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadarशं. वा. दांडेकर - Shn. Va. Dandekar

More Information About Authors :

अ. दा. आठवळे - A. Da. Aathvale

No Information available about अ. दा. आठवळे - A. Da. Aathvale

Add Infomation AboutA. Da. Aathvale

दत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadar

No Information available about दत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadar

Add Infomation AboutDatto Vaman Potadar

शं. वा. दांडेकर - Shn. Va. Dandekar

No Information available about शं. वा. दांडेकर - Shn. Va. Dandekar

Add Infomation About. . Shn. Va. Dandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० लिहून दिला. या उभयतां थोर न्यक्तांसंबंधीं मला वाटणारी कृतज्ञता शब्दांनी व्य'्त करतां येणार नाहीं. पुस्तकाचें बाह्यांग आकर्षक असावें या ट्टीनें त्यांत कांहीं छायाचित्रे असावींत. ग्रंथाच्या अंतरंगालाहि तीं उपकारक होतील: या कल्पनेनें छायाचित्रांची निवड करण्यासंबंधी प्रसिद्द चित्रकार द. धों. रेगे यांनीं आपल्या कलात्मक दृष्टीनें मला फार साहाप्य केलें. श्री. रेगे यांचें चित्रकलाकीशल्य पाहून त्यांच्या हातून दादांचे एखादें रंगीत चित्र तयार होऊन मिळालें तर पुस्तकामध्यें एक रंगीत आणि सुंदर चित्र देतां येईल असें महा वाटलें. त्याप्रमाणें मीं श्री. रेगे यांना जरा भीतभीतच विनंती केली व ती त्यांनीं आपल्या पत्नीच्या भावनेखातर मोव्या आनंदानें मान्य केली. फार थोड्या वेळांत ती. दादांचें एक सुंदर व यथातथ्य रंगीत चित्र काहून दिलें. विशेष म्हणजे हें सव काम त्यांनीं अत्यंत निरपेक्षपणानें केलें, पुस्तकाच्या सजावटोसंब्रंधीं त्यांच्या सूचनांचा मला फार उपयीग झाला. श्री. रेगे यांचे जेवढे आभार मानावे तेवढे खरोखर अपुरेव पडतील, मुद्रणप्रत लिहिण्याच्या कामीं कन्याशाळा पुर्णे येथील शिक्षक श्री. गो. वि. चिपळूणकर यांनीं परिश्रमपूवक साहाश्य केलें. विद्यार्थीमित्र शि, शि. अळगंहगी, दिवाकर जोशी यांनींहि या कामीं हातभार छाविला हें आमारपूर्वक मान्य केलें पाहिजे, पुस्तकाची छपाई आकषक करण्याचें काम श्री. शासाहेब पटवधन यांनीं आापलेपणानें केलें आहे. वेट्णाची सजावट श्री. भश्यासाहेब ओंकार यांची आहे. दोघांचाहि मी आभारी आहे. परमेश्वराच्या दृपेनें आणि श्रीसदगुरूंच्या आशीर्वादानेंब हें काय पार पाडलें आहे. त्यांचे चरणा प्रणियात सभपग करून हें निवेदन पूण करतों. गणुदा[स दार अ. दा. आठवले
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now