रामदासवचनामृत ग्रंथांक ४ | Raamadaasa Vachanaamrit Granthaank 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : रामदासवचनामृत ग्रंथांक ४  - Raamadaasa Vachanaamrit Granthaank 4

More Information About Author :

No Information available about रा. द. रानडे - Ra. D. Rande

Add Infomation About. . Ra. D. Rande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना प ल्यानें आजपर्यंत शके १५७१ मध्यें रामदासांनी शिवाजीस अनुग्रह दिला असें जें मत प्रचलित आहे त खाटे ठरतें. ' ५. याच्या विरुदू रा. दव व राजवाड़ याचे म्हणणें असं आहे की ज्या यत्रांवर रा. भाटे व चांदोरकर यांची भिस्त आहे ती पत्न अस्सल नसून नक्कल आहेत. व शिवाय त्यांत जे शक लिहिले आहेत ते स्पष्ट नाहीत, अगर त्यांत हस्तदोष आहे. शिवाय ती पत्न अस्सळ आहेत. असें जरी धरून चाललें तरी त्या पत्राचा अर्थ दुसऱ्या रीतीने लावता येण्यासारखा आहे. (१) पहिल्या पत्मात शिवाजी राजे याची पहिलीच भेट आहे असा जो उल्लेख आहे तो रामदासांच्या भेटीकिषियी नसून शिवाजीने चाफळ येथील मठास शके १५९२ मर्थ्ये जी भेट दिली तीस अनुलक्षून आहे. रा. दत्तोपंत आपटे यानी ही सूचना पढ माझली आहे. या सूचनेस दुजारा म्हणून वगील पत्र लिहिल्यावर चारच महि- न्यांनी शिवाजी राजे यांनी दत्ताजापंत वाकेनिवीस यांस ज पत्र लिहिलें आहे त्यांत ' चाफल येथें रामदास गोसावी आहेत. श्रीचे देवालय केले आहे...तथ कटकीचे सिपाही लोक व बाजे लोक राहताती ... चोरा चिरंटियाही उपद्रव होउ न दुणे ' असा जो उल्लेख आहे तो शिवाजी राजे यानी चाफळमठास शके १५९४ साठीं भेट दिली त्यानंतरचा आहे. ( २) रा. भाटे व चांदोरकर यांच्या दुसऱ्या मृद्यांत भास्कर गोसावी यांशी बोलतांना शिवाजी राजे यांनी हे राम- दासाचेच खरे शिष्य आहेत किंवा नाहीत याची परीक्षा पाहण्याकरितांच त्यांस प्रश्न केला असावा असें रा. देव व राजवाडे यांचें म्हणणें आहे. (3 ) रा. भाटे व चांदोरकर यांच्या तिसऱ्या मद्यांत दिवाकर गोसावी यांची जीं दोन पत्रें उद्त केली आहेत त्यांत परिधावी संवत्सरी परमार्थाचा उल्लेख मळामध्ये केला गेला नमून त्यांच्या ताजाकलमांत केला आहे, म्हणून तो मुळाइतका विश्वसर्नाय नाहीं. शिवाय, जरी शके १५७१ म्ये प्रथम रामदासाचा शिवाजीस अनुग्रह झाला असला, तथापि त्याची पुनरा- वाते शके १५९२ मध्यें झाली असण्याचा संभव आहे. ६. याशिवाय प्रो. भाटे व चांदोरकर यांच्या मतावरुद्ू दोन तीन कारणें आहेत त्यांचाही येथें उल्लेख केला पाहिजे. ( * ) रामदास शिवार्जाचे केवळ “ मोक्षगुरु किंवा धर्मगुरु ' होते व त्यांचें मूळपासून राजकारणाकडे लक्ष नव्हतें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now