भारतीय ज्योति: शास्त्र | Bharatiya Jyotishashtra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : भारतीय ज्योति: शास्त्र  - Bharatiya Jyotishashtra

More Information About Author :

No Information available about शंकर बाळकृष्ण दीक्षित - Shankar Balkrishn Dikshit

Add Infomation AboutShankar Balkrishn Dikshit

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
डे | शर कचे टना (५) दिलें. यांनी केलेल्या यंथांपैकीं करणकोमुदी (मराठी ) शके १८२९ मध्यें व “रेवती- योगतारेचा शोध” ह पुस्तक शुके १८४८ मध्यें प्रसिद्ध जाह आहे. याशिवाय यांने पंचांगकल्पतरुसारणी, उपरागविज्ञान, ग्रहसाधानिका ( यांत आधुनिक संस्कारांची उपपाचे दिली आहे ), चिकोणमिति, शून्यलब्धिगाणित, वेधविज्ञान, ग्रहगतिसिद्धांत ज्योविश्शा्त्र, हे ग्रंथ अद्यापि अप्रकाशित आहेत कबाब लक्ष्मण दृ्तरा. ₹ह एक देशस्थ बाह्मण नागपूरचे राहवासा आहेत तथ त्यांचा जन्म शुक्र १८०२ कार्तिक झष्ण ५ सोमवार रोजी जाहला. तेथेंच त्यांच (शिक्षण हाऊन मॉरिस कॉलेजामधून सन १९०० सारीं हे बी, ए. जाइले त्या परीक्षेत यांनी गणित विषयांत प्राविण्य मिळविळे. पढें बी. एळू. जाहले. ज्योति- षाचा नाद लागल्यानंतर यांनी ज्या[तगोगित व सिट्टांताचे ग्रंथ वाचिले. शुक्के १८३ मध्ये “ग्रहपणितकुतूहळ '' नांवाचा शूद्धवर्षमानाचा व शुद्ध गणिताचा एक ग्रंथ त्यांनीं लिहिळा अह; परंतु तो अद्यापि अप्रकाशित आहे. स्मृति व पुराणें यांचाही यांनीं ' अभ्यास करून “धर्मरहस्य '' नांवाचा ग्रंथ शुक्के १८४२ मध्यें प्रकाशित केला. होस जा हिन ओपथीचाही यांचा व्यासंग जवर आहे. हच हली यांच्या वृत्तीचे मुख्य साधन आहे. यांची बाहू मोठी भेदुक असल्याकारणानें यांनीं * भारतीय ज्योतिःशाखनिरीक्षण । नांवाचा ग्रंथ लिहून त्यांत कांही आतांपर्यंत दुर्बोध असलेली उपपत्ति उकळून दाखविली आहे. लोकमान्यांच्या जाहिरातीप्रमाणे यांनी “ करणकल्पता ' म्हणून एक मोठा करणयंथ लिहिला. लो शुक १८४२ मर्ध्ये छापिला आहे. त्या. ग्रंथाबहूळ त्यांस पारितोषिकही मिळालें. या ग्रंथावरूनच हली शुद्ू पंचांग तयार हेत असतें. यांनीं िंहिलेली **पंचांगचेद्रिका' म्हणून पंचांग तयार करण्याची सारणी : नुकताच प्रसिद्ध जाहली आहे. याशिवाय यांनीं प्रकाशित केलेले छेख*-- वैदिक. कालगणनापड्ाने, दाशरथी रामाचा काल, कंसवधकाल, भारतीय युद्धकाळ. ( शकापूर्वी १२७ वर्षीचा ठरविला आहे ) प्रिध गोविंद सदाशिव आपलटे.(या प्रशंसनाचा छेखक'). यांच्य[ पूर्वजांचे मूळ गांव. कोंकणांत बह्मेद्रस्वामीचें “ देवाचें गोठणें.'' 1जि० रत्तायिरी. यांचे निपणजे शंकरभट्ट हे शके १६८* मर्ध्ये देशावर आहे. ते साताऱ्याजवळ खंडोबाची पाल ' राहिले. त्यांचे पु सदाशिवमह ट्रे पाठीचे छुभेदार हेते. त्यांचे पणतु त्यांचेच नांवाचे या लेखकाचे वडील. हे रेवतपक्षासिमानी असून गणितामध्ये प्रवीण हेते: . :. निपणत्ु गोविंद सदाशिव ( हा ळेखक ) यांचा जन्म शके १७९२ आषाढ शरद १३1१ रोजी पाळं येथें जाहळां. येथें मराठी 3 रे इचतेपर्यंत शिक्षण जाहल्यानंतर ५ पुरणे येथें. शिकून मॅट्रिक परीक्षा शके. १८१२ मध्यें पास झाली. नतर उज्जयिनी 'बेथील. :.. माघवकेललिजमधन शके १८१७ मध्यें बी. ए. जाहल्यावर त्याच कोळेमांत सायन्स व गणित या विषयांच्या असि. प्रोकेसरच्या जागीं यांची नेमणक जाहली. ग्वास्हेर येर्थे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now