श्री महाभारत २ | Shrii Mahaabhaarat 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shrii Mahaabhaarat 2 by गोपाळ नीळकंठ दांडेकर - Gopal neelkanth Dandekar

More Information About Author :

No Information available about गोपाळ नीळकंठ दांडेकर - Gopal neelkanth Dandekar

Add Infomation AboutGopal neelkanth Dandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सस 22२33 सस सस सस स3स3 ६3२3६२33२3 २3६3९36233 ९343 इ स३ (३९363६3 र्‌ श्ऊ्धे कुडलळहरण--- पांडवांचीं वनवासाचीं बारा वर्षे भरत आलीं, हें पाहून इन्द्र त्यांच्या भावी विजयाची चिंता करूं लागला. कर्णाला जन्मजात कवच आणि सूर्यदत्त कुंडलें होतीं. तीं त्याच्याजवळ मागितलीं असतां तो नाहीं म्हणणार नाहीं. हे इन्द्रास ठाऊक होतें. हीं देवी कवचकुंडले नसल्यावर कर्णाचा वध घडणे सहज होईल, हें जाणून इन्द्र ब्राह्मण वेषानें कणाकडे निशाला. सूर्याला ही बातमी कळतांच त्याने कीला सावध करून कवचकुंडले न देण्याविषयीं बजावले. पण कर्ण म्हणाला, “ ताता, कवचकुंडलांपेक्षां माझ्या कीर्तीला जपणे मी आधिक इष्ट समजतों.?* “ पुत्रा, कवचकुंडले देणें म्हणजे आपल्याच प्राणांवर उदार होणें आहे, हें तुझ्या लक्षांत आहे काय १ ?* '* असेना का! शरीर मत्य आहे, तर कीर्ति अक्षय्य राहील ! ?? “ तुझी इच्छा ! पण एक तरी करशील काय १ ?” ६९ काय ? 99 “ कवचकुंडले देऊन त्यांचेऐवजीं इन्द्राकडून वासवी शक्ति मागून घे.?* “ केवळ तुझी आज्ञा, म्हणूनच मी तस करीन.?* इन्द्र ब्राह्मणाचा वेष धारण करून कर्णाच्या दारीं उभा ठाकला. कोणाही याचकानें दारून विन्सुख जातां कामा नये, असा कणीचा दंडक होता. कर्ण त्या ब्राह्मणाला म्हणाला, “ विप्रश्रेष्ठा, तुझी काय इच्छा आहे १ माझ्या भांडारांत [विपुल गाई, मघ, रेशमी व्ल, रत्नॅ---?? “ राजा, माझी मागणी कदाचित्‌ तुला विचित्र भासण्याची शक्‍यता आहे.?? “ तू माग म्हणजे झाले.?” “ तर मग तुझं देवदत्त कवच आणि कुंडले मला दे.” कर्णीनें इंद्राला ओळखले. तो हंसत म्हणाला, म. भा. २




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now