रक्षा बन्धन | Rakshabandhan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Rakshabandhan by गोपाळ नीळकंठ दांडेकर - Gopal neelkanth Dandekar

More Information About Author :

No Information available about गोपाळ नीळकंठ दांडेकर - Gopal neelkanth Dandekar

Add Infomation AboutGopal neelkanth Dandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रक्षाबन्धन ११ त्या संघांत ब्राह्मण होते, क्षत्रिय होते, वैश्य होते, दादर होते. वैश्यांचे बरोबर भूमि नांगरण्याचीं, पेरण्याचीं साधनें असलेले कांहीं कट होते, व त्या शकटांच्या मागोमाग गाईचें एक भलें मोठें खिल्लार चालत होतें. त्या संघासवे रथकार होते, चर्मकार होते, रजक होते, सुवर्णकारही होते. संघाबरोबर असलेले ब्राह्मण मंत्रद्रष्टे क्रषि होते. ते निरनिराळीं स्थलें पहात, अन्यान्य निसर्ग-चमत्कार अवलोकीत, आणि त्यांच्या मखांतून सहजपणे त्या निसर्गाच्या निर्मात्याची स्तुति करणारीं सूक्‍तें बाहेर पडत. त्याच्याबरोबर असलेला शिष्यसमूह तीं ऐके, मुखगत करी, आणि सायंकाळीं विश्रामाचे ठिकाणीं ती सूकतें वीणेच्या मवुर ध्वतोबरोबर गाऊन त्या संघाचें मनरंजन करीत असे. टॅ क क्षत्रिय त्या संघाचें क्षतांवासून - संकटापासून त्राण -सरक्षण करीत. मार्गात भेटणाऱ्या हिंग इवापदांचा नाश करावा, वेळीं जर एकादा वन्य जातीने या संघावर आक्रमणच केलें, तर त्यांच्याशीं युद्ध करावे, ह क्षत्रियं- करितां राखून ठेवलेले काम होतें. पण भगवान्‌ विवस्वान्‌ बहुधा युद्धाचा प्रसंगच येऊ देत नसत. त्यांत संस्कृत आणि प्राकृत भाषांचे बरोबरच वन्य भाषाहि अवगत होत्या. त्या बन्य जातीश्षीं अत्यत प्रेमानें वागून विवस्वान्‌ हळूहळू त्या समूहाच रूपा- नम्तर आर्यांत करून टाकीत. यासंघाचा मार्ग निहिचत करून तो प्रवास करण्याजोगा करायचा, हें काम हाद्रांनीं स्वीकारले होतें. ते कष्टाळू शूद्र दिवसभरच्या श्रमांनीं थकत. पण सायंकाळी मुक्कामावर पोंचल्यावर भगवान्‌ विवस्वान्‌ स्वतः ह्यांच्यांत मिसळून त्यांच्या पाठीवर हात फिरवीत, त्यानें त्यांचा अर्धा श्रम- परिहार होत असे. शेष राहिलेला श्रम सामगानाच्या आनंदांत लय पावे. या संघाची यात्रा ज्या कालांत सुरू होती, तेव्हां बहुधा सर्व देश निर्मनुष्य होता. वनांच्या अश्रयानें कांहीं वन्य जाती रहात, तेवढा भाग सोडला, तर इतर सवं देशांत माणसाचें पाऊलहि उमटलें नव्हतें. त्या सर्व प्र तांत हिम्र पशूंचेंच साम्राज्य चाले.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now