पवनाकांठचा धोंडी | Pavanaakaanthachaa Ghondii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pavanaakaanthachaa Ghondii by गोपाळ नीळकंठ दांडेकर - Gopal neelkanth Dandekar

More Information About Author :

No Information available about गोपाळ नीळकंठ दांडेकर - Gopal neelkanth Dandekar

Add Infomation AboutGopal neelkanth Dandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पषनाकांठचा घोडी राखेनं भरलेले हात झाडीत येसकरीण दारांत ठाकली. ती दादल्याकडे पाहून चिडीनं बोलली, “ व्ह्य पर - मी म्हनत्ये--?” ४६ म्ह्ना | 39 “ हितं श्या घालीत बसलाय, त्ये हवालदारांना जाऊन का सांगत न्हाई ? त “ मोटी आली इ्यानी मला शिकवाया ! तांबडं फुटलं तवा ग्येलतो हवालदाराकड5ड---** “ मंग ! काय बोलले १ इक्ता गावगाडा वढीत्यात, तर आमचं म्हारा- घरचे भांडन काय जड हाय होय त्येन्छा मिटवायळा१ ?” ““ अग पर्‌ - भ्येटलच न्हाई ! १ “ पुन्ना जाऊन पघा. ह्या म्येल्याची काई तरी वाट लावा, तवा माजा जीव थंडगार हुईल.”* “: ळ्हय व्हय. त्येच्या बायलीला - कवा तरी मी मुडदा पाडनार त्याचा ! ?” राखेचा हात हनुवटीखालीं टेकवून येसकरीण म्हणाली, “* खर का काय१ त्यो पांडरा सोमवार कवा उगवनार! मी दारांत आरती घेऊन हुबी ऱ्हाईन पघा तुमाला ववाळायला ! येक उलय्या पिसाची कोंबडी टाकीन ठुमच्यावरून उतरून ! ”” तावातावाने येसकर उभा राहिला. थेसकरणीकडे हात नाचवीत तो बोलला, “< ए्‌ ! मला राग आनूं नगस ! बरं व्हायाचं न्हाई---? “* अव, तुमच्याशी लर्गीन झालं तवाच माजं जे व्हायाचं त्ये काळं पांडर झालं. आतां आपल्या जावयाचं पघा. म्येल्यानं -मुडदा ग्येला त्येचा - माझ्या लेकीला शुरावानी मारळे---?? येसकरानं आपलीं घुंगरं लावलेली काठी उचलली, आणि लांब ढांगा टाकीत तो गांवाकडे चालला. आक्या कोळी टकळीवर दोऱ्याला पीळ भरीत भेंडीच्या झाडाखालीं उभा होता. त्यानं येसकराचं तोंड वाजतांना ऐकलंन्‌ , अन्‌ म्हणाला,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now