श्रीमंत प्रतापशेठ अमृतमहोत्सव गौरव ग्रन्थ खंड २ | Shriimant Prataapashetha Amritamahotsav Gaurav Granth Khand 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीमंत प्रतापशेठ अमृतमहोत्सव गौरव ग्रन्थ खंड २  - Shriimant Prataapashetha Amritamahotsav Gaurav Granth Khand 2

More Information About Author :

No Information available about माधव रामचंद्र ओक - Madhav Ramchandra ok

Add Infomation AboutMadhav Ramchandra ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६ श्रामंत प्रतापशेठ गौरव ग्रंथ-खंड २ रा विचारसंक्रमणच असतें. मोहूनिद्रा आणणार्‍्याला ज्या गोष्टी दिसत नाहींत किंवा माहीत नसतात; त्या मोहनिद्रेतील व्यक्तीला कधींहि सांगतां येणार नाहींत. शिवाय, सायकेमे्द[ंतील प्रयोगाप्रमाणें वस्तूच्या मालकाच्या कोणत्याह वस्तु मोहनिद्रंतील व्याक्ते हाताळीत नसते. सायकोमेर्ट्रांतील प्रयोगांत पत्र, किल्ल्या, घड्याळ; फाउन्टन पेन, हातरुमाल इत्यादि वस्तूंच्या स्पशानें, संसर्गाने किंवा स्पर्शाबरोबरच त्यांच्यावर ध्यानधारणा केल्यानें त्या वस्तूंच्या मध्यस्थीनें त्या वस्तूंच्या मालकाबद्दल कांही माहिती समजते. आतां येथें हा प्रश्न उत्पन्न होतो कीं, सायकोमेट्रींतील हें ज्ञान कसें होतें? ही माहिती कशी मिळते ? ह्या प्रश्नाचें उत्तर देणें कठीण आहे. तरी सामान्यतः असें म्हणतां येईल कीं, वस्तूवर एक प्रकारचे संस्कार कदाचित्‌ होत असावेत. हे संस्कार अथात्‌ अद्य आणि आतिसूक्ष्म असले पाहिजत, व त्या संस्काराच्या “वाचना 'नें ( जस इंग्रजीत 7००१178 0०६७००७ (16 119०5 असें म्हणतात, त्याप्रमाणें परन्तु त्याहून फ़ार निराळ्या अथानें ) कांही व्यक्तींना अशी माहिती मिळ- विण्याची शक्ति असते. त्या अद्य व आतिसूक्ष्म संस्कारांचें स्वरूप कसें असेल ह्याचा नक्की अंदाज करणें कठीण आहे. परन्तु केवळ कल्पनाच करण्यास पुढील दंतकथा साहाय्यभूत होईल:-- आध्यात्मिक साधनांत बऱ्याच उच्च भूमिकेवर पोहोचलेला एक साधु एकदां एका नव्या गांवी गेला असतां अनोळखी गृहस्थाच्या धरीं जेवावयास गेला. संध्याकाळी नंतर तो जेव्हां झोंपा- वयास गेळा; तेव्हां त्याच्या मनांत आपण चोरी करावी असे विचार येऊं लागळे. चोरीचे विचार आज मनांत यावेत ह्याचें साधूला फार आश्चये वाटलें. आजवर असले दुष्ट व पापी विचार कधींहि मनांत आले नाहींत, तर आजच असे हे विचित्र विचार कां मनांत येतात ? असें त्यास वाटे. पुढें तळास करतां त्याला असें समजलें कीं, ज्याच्या घरीं त्या दिवशीं तो जेवला होता तो मलुष्य चोर होता ! * अन्नमय हि सोम्यमनः ' असें म्हटलें आहे. सच्छील माणसानें तयार केलेलें ब सदाचार- संपन्न व्यक्तीन वाढलेलें भोजन; आणि वाटेल त्यान केलेलं व वाटेळ त्यानें वाढळेळें हॉटेळांतल्या- सारखें खाणे ह्यांतील फरक जर आपण लक्षांत घेतला तर वस्तूंशीं संबंधित असलेल्या आतिसूक्ष्म; अद्यय, अतींद्रिय, बुद्धीला अग्राह्य असणाऱ्या, परंतु एक तऱ्हेच्या संवेदनांनीच संबेद्य असणाऱ्या अशा संस्कारांची आपणांस कांही कल्पना करतां येईल. ह्यासंबंधी येथें आधेक लिहेतां येत नाहीं. कारण ह्या विषयाच्या विवेचनांत बराचसा गूढवाद ग्रहीत धरल्यासारखा वाटतो. तरीहि एक गोष्ट मात्र अगदी खरी आहे, ती ही की, एका विशिष्ट तऱ्हेच्या * मानासिक प्रकृती च्या माणसांना ह्या संस्कारांचे स्वरूप व त्यासंबंधीची सूचना सहज समजण्यासारखी आहे. अशा रीतीनें मनोव्यापारांचें स्वरूप मानसशा्त्रास अजून बरंचसं अज्ञात राहिल्यामुळे मनाच्या मागें, मनाला आधारभूत असलेलें असें एक आत्मतत्त्व मानावें लागतें. * कोठ? कुत आयातः ?? मी कोण आहे? कोठून आलों? असा प्रश्न जेव्हां मतुष्य स्वतःस विचारतो, तेव्हां शास्त्राच्या दृष्टीनें त्याला असें उत्तर मिळतें कीं, * अतिसूक्ष्म एकपेशी जीवाणूपासून अमीबा ( 47५0०03 ) पासून तु क्रमशः उत्क्रान्त झाला आहेस ! ' धर्म आणि अध्यात्म- शाख त्याला असें सांगतें की, ' तुं ब्रह्यापासून झालेला आहेस. इश्वराचा अंश आहेस ! ? हद्दी दोन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now