कोंवालीं किरणें | Konvaliin Kiranen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Konvaliin Kiranen by दिनकर द. पाटीळ - Dinkar D. Patil

More Information About Author :

No Information available about दिनकर द. पाटीळ - Dinkar D. Patil

Add Infomation About. Dinkar D. Patil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कोंबळीं किरणं नर अ. अभ ली री चल ओिी पेक च टच अप टचे वि पटी केडीच. टीप कीच. ळच. कटी अच त चिकी जीप. पटी ऑन टीवी ओिती न, ४ अचि ऑर. हि अ ऑडीट टी पीच. 2 ही टीप टीचे हसि किडी अ टी अ टी. टीच माझी भरपूर करमणूक होत असल्यामुळें, तिच्या इतकीच तिची खोडहि मला प्यार वाटूं लागली होती. नाहीं तरी एखादी व्यक्ति आपल्याला आवडू लागली, कीं तिच्या युणापेक्षा दुर्सुगच आप- ल्याला जास्त कौठुकास्पद वाटत नाहींत का १ व्यवस्थित बसलेले माझे कस विस्कटण्याची खोड तिला इतकी अनिवार अशी जडली आहे, कीं कधीं कधीं मला तो तिचा एक दुर्सुणच वाटतो. पण कां कोण जाणे, जेव्हां जेव्हा ती माझे केस बोटाच्या टिचकीनं उगीचच विस्कटत, तेव्हाच ती मला फार फार आवडते. आणि तीहि आत येतांच चकार शब्द न काढता, इतस्ततः पक्षरलेलीं साप्ताहिक चाळून, कॉयवरची चादर उलटीसुलटी करून एखादं दैनिक आहे कां ते पाहते; आणि मग खुर्चीच्या पाठीशी रेलून, नकळत माझ्या कॅसाशीं खेळत हंसते, “ रागवा, तुम्हांला हे आवडत नाहीं ना! मग रागवा ना माझ्यावर ! ” आणि यावर माझ राग्गावरण तर राहत बाजळाच; पण तिच्या या अल्लड स्वभावाचं कोठुक करीत हळू हळूं मी झोपीं जातों. पण आज मी जरा निराळ्याच कामात होतों. नित्याप्रमाणं दार वाजताच तिला मी बोलावल, ती आली, आणि सारीं सात्ताहिके चाळून तिने माझा भाग मोडला, है सारं खर; पण यापकी एकाचंहि मळा अवघान नव्हतं ! टेबलाजवळ बसून माझ्या काहीं पत्राचे रफू नमुने व माझ्या बहिणीची काहीं पत्रे याचे केळेळ टाचण वाचण्यात मीं रंगून गेलों होतों ! आपल्याकडे माझ लक्ष नाहीं, याचा तिला राग आला असावा; कारण तीं पत्रं हिसक्याने माझ्या हातून घेऊन, कॉटवर बसत ती उद्गारली, क १९ टे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now