समुद्रमंथन १ | Samudramanthan 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : समुद्रमंथन १  - Samudramanthan 1

More Information About Author :

No Information available about न. र. फाटक - N. R. Fatak

Add Infomation About. . N. R. Fatak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
समुद्रमंथन स /*./ /.£ शा. आनी मोल च्टी वीची नी असि व्वा टीवी टी पी आरी वटी टीन टी नील होलीनी. पी अनि लीची सि अ अ नीच स्ट जील अपि स अ लीना जीनी टीसानी. णांचा या संकटांतून बचाव करण्याकरितां एका झाडावरून एका शिकाऱ्यानें आपली बंदूक वाघावर रोखली आहे, असा प्रसंग दाखविणारे ते एक कमालीचे सुंदर चित्र होतं. त्याखाली लिहिलें होते-रक्षण-- --चित्र पाहून राजानें स्मित हास्य केले. --चित्रकाराचा चेहरा खुलला. --राजेसाहेब दुसऱ्या चित्राकडे वळले. -'त्यांचा चेहरा जरा गंभीर दिसला. -चित्रांतील प्रसंग खालीलप्रमाणे होता-- झाडावर पांखरे बसलीं आहेत, एक शेतकरी खालील दशोतांत दाणे टाकून खाण्याकरितां पांखरांना बोलावित आहे, निर्भयपरणें खालीं उतरून कांह्दी पाखरें दाणे टिपित आहेत, असा देखावा होता तो ! खालीं लिहिलें होत--पालन-- या चित्रांतहि चित्रकाराचे चाठुर्य जागजागी दृष्टीस पडत होतें. कला ओत- प्रोत भरली होती त्यांत ! चित्र पाहून राजेसाहेबांनीं किंचित्‌ मान हलविली. पण त्यांच्या चेह्ऱ्यांत विशेष बदल झालेला दिसला नाहईी.-निदान दुसऱ्या चित्रकाराला तस वाटलें. तो जरा नाराज झाला. “ निकाल मागाहून कळवू ? असें सांगून राजेसाहेबांनीं दोघांना निरोप दिला. दोघांनाहि आपापल्या परीने निकाल कळल्यासारख वाटत हेते. पहिल्याचा चेहरा आनांदेत झाला. दुसऱ्याचा 'चेहरा पडला. तो गांवीं जाण्याच्या तयारीने बांधाबांध करूं लागला. दुसरे दिवशीं राजाकडून त्यालाच बोलावणें आलें. भीतभीतच तो दरबारांत गेला. हातांत * नारळ घेण्याच्या १ तयारीनेच गेला होता तोः राजेसाहेबांनी त्याच्या चित्राची फारच स्तुति केली आणि शेवट शेवट निकाल जाहीर केला “--तुमची प्रघानपदावर नेमणूक करण्यांत येत आहे ” कल चीच चली ली अजी शी अनी ली की शील ऑप वी री अ नीना ल अपि अ अ अ कळक ९ (3 म




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now