विंध्याचल | Vindhyaachal

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vindhyaachal by शिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Author :

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ रांग दुसरी उलट एक अतिशय आश्चये वाटण्यासारखी गोष्ट आहे. परंतु त्या चोरांना आणि ठगांना त्यातचें कांहीं विशेष महत्त्व वाटत नसे. त्यांच्यापैकीं एकानें अशी कल्पना काढली कीं, भथग्र्याखान निजला असतांना बहुतकरून त्याला रात्रीं वाघाने उचळून नेऊन खाऊन टाकलें असावें. ही कल्पना अगदींच अशक्य आणि टाकाऊ आहे, असें कांहीं कोणाला वाटलें नाहीं. म्हणून त्यांच्या त्या टोळीपैकीं कांहीं लाक त्या दिशेनें त्याचा शोध करूं लागले, व कांही! थोड्या दिवसांतच त्यांना जवळच्या डोंगराच्या एका कपारीमध्ये कांहीं हाडें आढळली. तेव्हां तर भथ्याखानाला वाघाने येथपर्यंत ओढून आणून त्याला येथ खाहें असले पाहिजे, असं द्यांनीं नक्की ठरावेलें व बाकीच्यांची खात्री पटविण्याकरितां त्यांतील कांहीं लहान लहान हाडेही आपल्याबरांबर गोळा करून घेऊन ते परत आले. व्या टोळीच्या जसादारानें तीं हाडें हातांत घेऊन बारकाइनें तपासून पाहिली, व नाक मुरडीत मुरडीत तीं त्यानें खाली खेवलॉ. त्याच्या चर्येवरून त्या कल्पनेने त्याची खात्री झालेली दिसत नव्हती. त्याच्या मनामध्ये आणखी कांहीं तर्री दोका असावी, असें त्याच्या चहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतें. तो म्हणालाः--- हा “ हीं हाडें भग्याखानाचीं नसतील असें नाहीं; कदाचित तीं त्याचीं असतीलही. पण कदाचित्‌ तीं त्याची नसतील, असाही तितकाच संभव आहे; कारण, ही हाडें वाधानं मारलेऱ्या दुसऱ्या एखाद्या जनावराचीं नसतील कशावरून १ म्हणून संशयाला जागा राहते. तशी जागा या कामी राहतां कामा नये. यासाठीं भग्या- खानाचा नक्की छडा लावला पाहिजे. त्याला आपल्या पुष्कळ गुप्त गोष्टी माहीत आहेत. आणि आपण त्याच्या मंडळीना लटलें, आणि व्यांचेही पुढें हालहाल केले, या गाष्ट्री तो विसरला नसेल: आणि त्या सगळ्याचा सूड उगविण्याचीही कदाचित्‌ त्याच्या सनांत इच्छा असेल. आतांपर्यंत तो जरी आपल्याशी कधीं फारसा बेइमार्नीने वागला नाहीं, तरी तो आपल्यामध्यें राहण्याला खुषी आहे, असें त्याच्या चेहर्‍यावरून क्ींहि दिसून येत नव्हते. तो आपल्यादी नाखूष राजनिष्ट असे, म्हणून मला त्याच्याबद्दल फार संशय येतो. आणि द्याला वाघानें खाल्ले असें तुम्हांठा वाटत असतांना, कदाचित तो आपल्यामधून पळून गेला असेल अशी मला भीति वायत आहे. त्याला खरोखरच वाघानें खाह्लें असले, तर ती एका दृष्टीनें निखालस मोठ्या आनंदाची गोष्ट होय. परंतु त्याला वाघानें खाल्लं नसेल, तर मात्र त्यासारखी धोक्याची




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now