आधुनिक गीता पुष्प १२ | Aadhunik Giitaa Pushhp 12

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aadhunik Giitaa Pushhp 12 by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सुताउवाच ७ वाढली, द्वेष वाढळे, असंतोष वाढला. मारामारी आणि कापाकापी यांच्या लाट रंगानेंच मानवी जीविताचे चित्र आधिकाधिक रंगू लागले. पूर्वीच्या जुन्या श्रद्धा पार नाहीशा झाल्या, आणि निराशा आणि निरुत्साह. मात्र वाढला. मनुष्य सुखी होण्याऐवजी अधिक कष्टी मात्र झाला. मानवी जॉविताचे कोडे उळगडण्याऐवर्जी द्यांव गुतागुत मात्र अधिक दिसू लागली. “ जगावयाचें कशासाठी £ * या प्रश्नाचा नीट उलगडा होण्याऐवजी * जगूच. तरी क्‍मय- करा- यचे १ १ असा उद्वेग मात्र चट्ूकडे माजळा-! कारण, ज्योतिषशास्त्र सांग्रू लागलें की, जी ही पृथ्वी खिस्त, बुद्ध, दोकराचाये यांजसारख्या पुण्यश्लोकांची अवतारभूमि समजळी जाते ती म्हणजे विश्वाच्या अफाट पसाऱ्यांतील केवळ एक र॒जःकण आहे! सूयमंडळांत केव्हां तरी एक स्फोट होऊन हा पृथ्वी- गोल जसा उद्धवला तसाच केव्हांतरी एकदां तो कोठे तरी धडकन्‌ भस्मसात होणार आहे, आणि मानवी संर९कृति आणि इतिहास यांची साक्ष द्यावयास त्या राखतील एक कणसुद्धां शिछ्छक उरणार नाहीं ! भूगर्भशासत्रवेत्ते सांगू लागले, की या अफाट सृष्टीत अजस्त्र पर्वत आणि अथांग सागर यांचे निरंतर युद्ध चाललें आहे; पवतांच्या ठिकाणीं प्रचंड सागर निमोण व्हावेत आणि समुद्र नाहीसे होऊन त्यांच्या जागीं पवेतशिखरे दिसू. लागावींत असा व्या युद्धाचा चक्न- नेमिक्रम अव्याहत चाळू आहे व चालणार आहे; मनुष्यांनी गजबज- लेलीं खंडेंच्या खंडे भूकंपाच्या भक्ष्यस्थानी आजपयंत पडत आली आहेत व पुढेही पडणार आहेत; सारांश, प्रथ्वीतलावर जीवमात्राचा विहार चाललेला दिसतो तो केवळ पंचमहाभूते त्याच्या गमजा चाळूं देतात म्हणून ! ग्राणिशासत्राचा निष्कर्ष असा निघाला, कीं शेकडों तऱ्हेच्या प्राण्यांचा आजपयत या पुृर्थ्वावर उद्धव आणि संचार झाला,
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now