राजा राममोहन राय | Raajaa Raamamohan Ray

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Raajaa Raamamohan Ray by बी. बी. केसकर - Bi. Bi. Kesakar

More Information About Author :

No Information available about बी. बी. केसकर - Bi. Bi. Kesakar

Add Infomation AboutBi. Bi. Kesakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
राजा राममोहन राय. ल्रियांचें अज्ञान, त्यांनां वाईट रीतीनें वागविणें, त्यांच्यासंबंधानें अना- दर, एकाच वेळीं कितीतरी लग्ने करणें, अगर एकीची राख स्मशानांतून उचलण्यापूर्वीच दुसरी श्री करणें, खतीच्या चालीच्या तडा्यांतून सुदै- वानें अगर दुर्देवाने वांचलेल्या विधवांची विपन्नावस्था,इत्यादि अनेक विषयांसंबंधान त्यांनीं अनेक प्रकार चळवळ केली व लोकांमध्यें जागति उत्पन्न करून त्यांनां या विषयासंबंधाने विचार करण्यास प्रवृत्त केलं. तसेंच प्रचलित जातिभेदाविद्धद्दि त्यांनीं चळवळ करून हा जातिभेद कशी राष्ट्रहानि करीत आहे, तें त्यांनीं लोकांच्या नजरेला आणून देण्याचा प्रयत्न केला. * सारांश, राममोहनांच्या चरित्राचें जे आस्थापूवेक अवलोकन करितील वट्यांच्या हें लक्ष्यांत येऊन चुकेल, कीं, सामाजिक बाबतीत त्यांनीं जी चळवळ केली ती न्याय, नीति, विवेक आणि सह्द्यता या तत्त्वांवर केली. त्यामुळें अमुकअसुक सुधारणांसबंधाने थोडे- बहुत हातपाय हालविले, कीं, पुरे, आत त्यापुढे जाण्याची आवइय- कता नाहीं, असे प्रतिपादण्याची त्यांनां आवशयकता वाटली नाही. विधबवाविवाहाच्या चळवळीचा पुढाकार त्यांनीं घेतला नाहीं हें कसें झालें, अशी त्यांच्यासबघाने थोडीशी शंका कोणीकोणी काढतात. पण, एक तर एकाच व्यक्तीचे सवे विषयांकडे खारख्या प्रमाणानें लक्ष्य असणें शक्य नाह्दी; आणि दुसरी गोष्ट अशी, कीं, विधवांच्या विपन्नावस्थे डे राजाचें लक्ष्य लागलेले नव्हतें, असेंहि नाहीं. १८२१ न चाचा तपा पचत भीत आ आलच वाकतात १ नु वा्झप्टपजा 07 टब$९$ 1्ठ्वप्लप फ्पपाह्यब16 वाएा1- 81005 क्षते $फ़वाएाझंठाड घमाठाड घासल्या क$ झापप्शर वटछएल्त (टप 01 9800८ 1ट€0प६ ग्प्व फट फपपपप्रवट 01 एट॥ट्टाठपइ (65 गाते टटए&000165 वव (06 1िणइ 01 एपाट्व४00इ १8४९ (018119 815- पुपरशप्रीलवे छह्या एफ प्रावद्याब्)प0६ बार पा्मिटिप हसा186: नम मि] 7 1828.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now