स्टालिन | Staalin

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : स्टालिन  - Staalin

More Information About Author :

No Information available about अमरेन्द्र - Amarendra

Add Infomation AboutAmarendra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
स्टालेनच्या शब्दाचेत्राची पार्श्वमूमि ओऔधानें आलेच म्हणून आणखी एका मुद्दयाचें येथेंच विवेचन करूं. मार्क्सचे अनुयायी समतावादी असल्याने ते अगदीं काटकसरीनें राहतात व त्यांची राहणी अगदीं सामान्य माणसाच्या राहणीइतकीच साधी असते असं सांगण्यांत येतें. पण हें विधान सरसकट सगळ्यांना लागू पडत नसून कांहीं झालें तरी ज्याचा त्याचा स्वभावच अखेरीस प्रभावी ठरतो. स्टालिन हा अठरा कोटि रशियन लोकांवर सवांधिकार चालवीत असून देखील त्याचा पगार अवघा ५० डॉलर्स आहे असें म्हणतात. पण स्टालि- नचे राहण्याचे अनेक राजवाडे मास्कोच्या उपनगरांत व काळ्या समु- द्राच्या तीरावर आहेत आणि ते सर्व अद्यावत्‌ सुखसोयींनी संपन्न आहेत. त्याच्या बागा व मळे असून त्यांत शेकडों मजूर राबत असतात. हा सर्व खर्च कसा चालतो याचें कित्येकांस कोडे पडेल. पण सस्थानांतल्या जमा- खर्चाची ज्यांना माहिती आहे त्यांना याचे मुळींच आश्चर्य वाटणार नाहीं. स्टालिनचे राजवाडे, मळे, बागा यांच्यावरील हा सगळा खचच रद्ियाच्या सरकारी बजेटांत रस्तेदुरुस्ती, आरोग्य खाते, ग्रामसुधारणा इत्यादि खात्यांच्या खचात समाविष्ट केला जातो. संस्थानिकांनी आपला खाजगी खर्च मर्यादित करावा असें सांगतांना जेव्हां रशियाचा दाखला देण्यांत येतो, तेव्हां तो दाखला देणाऱ्यांनीं रशियाच्या बजेटांतली ही गोमहि लक्षांत ठेवावी. मार्क्सवादांतील “समते ' चा अर्थ प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गरजे- इतकेच वेतन देणे ? असा केला जातो. या दृष्टीने रशियांत “समता * प्रस्थापित झाली आहे काय, असा प्रश्न विचारला असतां स्वतः स्टालिनच सांगतो कीं, ही समजूतच चुकीची आहे. ' प्रत्येकाकडून त्याच्या लायकीप्रमाणेच काम घेणं आणि प्रत्येकाला त्यान केलेल्या कामाच्या मानाने मोबदला देणे ? असाच कम्कूनिझमचा प्रथमावर्सथे- तला दंडक आहे. * ज्याला त्याला त्याच्या गरजेइतकेंच वेतन देणे? ही समतेची कल्पना ध्येय म्हणून कम्यूनिस्टांपुढें आहे; पण ती कल्पना व्यव- हारांत येण्यापूर्वी प्रत्येक मनुष्य आपआपल्या लायकीप्रमाणे आपण होऊन काम करण्याइतका आणि आपल्या गरजेइतकाच मोबदला उचलण्या- रश




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now