शांकर ब्रह्मसूत्र भाष्य १ | Shaankara Brahma Suutra Bhaashhya 1
Book Author :
काशीनाथ वासुदेव - Kashinath vasudev,
दिनकर चांदोरकर - Dinkar Chandirkar,
वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar
दिनकर चांदोरकर - Dinkar Chandirkar,
वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
57 MB
Total Pages :
451
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
काशीनाथ वासुदेव - Kashinath vasudev
No Information available about काशीनाथ वासुदेव - Kashinath vasudev
दिनकर चांदोरकर - Dinkar Chandirkar
No Information available about दिनकर चांदोरकर - Dinkar Chandirkar
वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar
No Information available about वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(७)
अतर्भाव होतो व श्रद्धेला प्राधान्य देऊन ज्यांमर्ध्ये निष्कर्ष काढले असतात अशा ग्रंथांचा
दर्शनग्रंथांम्ये अंतभाव होतो. या विचारसरणीला अनुसरून शास्त्र व द्दीन या संज्ञा प्रचा-
रांत आल्या असाव्या.
१२. शास्त्रग्रंथ व ददहोनग्रंथ १---सर्वदर्षनसंग्रहामध्यें वरतीं निर्दिष्ट केलेल्या बोध
चार्वीक, जैन, पाशुपत इत्यादि सरव मतांचा माधवाचायांनीं “ दर्शन ? या शब्दार्न निर्देश
केला आहे; इतकेच नव्हे, तर वरती शास्त्र म्हणून संबोधिलेल्या व ज्यांचा शार्त्रं म्हणून
उल्लेख रूढ आहे अशा षट्शाख्त्रांचा व इतरह्दी ्याख्रांचा त्यांनीं * दर्शन ' म्हणूनच उल्लेख
केला आहे. व्याकरण,च्या प्रतिपाद्य विषयांसंबंधी भिन भिन्न मतांचें प्रतिपादन करतेवेळी
दर्शन ? या शब्दाचा सररास उपयोग वेयाकरणकेसरी भतृहरी यानें आपल्या ग्रंथांत केलेला
आढळतो. सवैदद्नसंग्रहांतील विषयाची मांडणी व विषयाचे स्वरूप पाहतां अर्थ दियून येत
की शार व दर्शनें या सर्वाचाच दर्शन या एकाच नांवाने उल्लेख करण्यांत सवंदर्शनसंग्रह-
कारांचा कांहीं हेठ असावा व तो म्हणज “दर्शन ' या शब्दाचा त्यांना अभिग्रेत असा कांहीं
विशिष्ट अर्थ असावा असें दिसतें; व त्याला अनुसरूनच त्यांनीं चार्वाक, बौद्ध, जन इत्यादि
मतांचें विवेचन करतांना त्या त्या मतांतील * दर्शन ? या टृष्ीने जे उपयुक्त सिद्धांत तेवढेच
घेऊन त्यांचा ऊहापोह केलेला दिसतो. हा विशिष्ट अर्थ म्हणजे मोक्षप्रा्तींचे एकमेत्र साधन
रज तत्त्वज्ञान त कर्स मिळवावं या रृष्ीने तत्त्वज्ञानसाधनांचा प्रामुख्याने विचार करून तत्त्व-
वेत्त्यांनीं मांडलेट 1 विचारसरणीला “ दर्शन * हें नांव देणें योग्य आहे; व तत्त्वज्ञान म्हणजे
काय, तीं त्त्व कोणतीं, कितीं, व कितपत परस्परावलम्बी इत्यादि विचार करून तत्त्ववे्त्यांनीं
मांडलेल्या विचारसरणीला * द्यास्त्र ? हँ नांव देण योग्य आहे, अश्या प्रकारचा शास्त्र व दशन
या संज्ञांच्या अथामधील भेद त्यांचे मनांत असणें शक्य आहे.
१३. तत्त्वज्ञान व घमे या संज्ञांचा अर्थ :---पुन्हां जन्म, पुन्हा भरण, या रीतीनें
दुःखरूप संसारसागरांत गटांगळ्या खाणाऱ्या जीवाची कायमची दुःखनिदृत्ति हाच परमपुरुषार्थ
व ती मिळविण्याचा एकच उपाय म्हणजे तत्त्वज्ञान या विचारसरणीने चेतन व अचेतन या दोन
तत्त्वांचें विवेचन करण्याकडे भारतांतील तत्त्ववेत्त्यांची प्रश्नात झाली हें मार्गे सांगितलेच आहे.
साहजिकच या तत्त्वांचें यथार्थस्वरूप काय ते जाणणे या बाबतीबरोबरच तें यथार्थस्वरूप कठ
जाणणे या बाबतीचाही विचार भारतांतील तत्त्ववेत्त्यांना करावा लागला, या तत्त्वस्वरूपनिरूपणाला
तत्त्वशानाचे ( 1110509119 ) स्वरूप असल्यामुळे व उपायाला घर्मीचं (६०1६107) स्वरूप
असल्यामुळें भारतांत धर्म व तत्त्वज्ञान यांचा एकत्र विचार करण्याकडेच सर्व शास्त्रांची प्रवृत्ति
झाली. त्यांतल्या त्यांत आरंभी म्हणजे सूत्ररचनाकालीं व त्यापूर्वीही तत्त्वज्ञानविवेचनापेक्षां
तत्त्वज्ञानोपायनिश्पण करण्याकडे ज्यास्त प्रश्ाते होती. या तत्त्वज्ञानोपायविवेचनाला दर्शन हदी
संशा ज्यास्त लागूं पडते व सववेदर्शनसंग्रहामध्यें माघवाचार्यीनी चार्वाक, बौद्ध, जैन वगैरे सोळा
मतांचा दर्शनस्वरूपानेंच ज्यास्त विचार केलेला आढळतो. याच दृष्टीनें पाहिल्यास वेदग्रंथांवर,
विद्ेषतः त्यांतील कमंप्रधानपर ब्राह्मणग्रंथांवर, अधिष्रित झालेले जे कल्पग्रंथ म्हणजे श्रौत, गृह्य
व धर्मसूर्रे, त्यांमर्थ्ये प्रतिपादन केलेलें जे कमीनुष्ठान तेंच स्वर्गरूपी परमपुरुषा्थीचें साधन अस-
ल्यामुळें जोमिनिसूत्रापूर्वीच्या कर्मकाण्डनिरूपणपर ग्रंथांना * वैदिकदर्शन ? हो संज्ञा व जैमिनि-
सुरे व त्यांवर आधारलेले भाष्य, वार्तिक, व्याख्या, टीका इ-यादि जे ग्रंथ त्यांना “मीमांसाशास्त्र
हदी संशा योग्य होईल, वेदांतील तत्त्वशानपर सूक्ते व त्यांवर आधारलेले उपासनापर आरण्यक
झंथ ब उपनिषदप्रन्थ यांचें स्वरूप पाहिल्यास आत्मा व् अनात्मा या मुख्य तत्त्वांचे विवेचन
User Reviews
No Reviews | Add Yours...