स्वराज्य - शास्त्र | Svaraajya Shaastr

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Svaraajya Shaastr  by विनोबा - Vinoba

More Information About Author :

No Information available about आचार्य विनोबा भावे - Acharya Vinoba Bhave

Add Infomation AboutAcharya Vinoba Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रै स्वराज्य-शास्त्र लेली विचारसराणि ही हि काल्पनिक च, म्हणजे आमच्या कल्पनेची. आणि जेथे ती आहे, तेथ मिथ्या ह्या अर्थाने काल्पनिक न म्हटली, तरी ती मूलभूत तर नाहीं च. श्रीमंत आणि गरीब ह्या भेदाला काल्पनिक म्हणणे जड वाटले, तरी तो मूलभूत भेद तर नाहीं च. म्हणजे तो कारणखूप नव्हे, तर कारण-विशेषाचे कार्य आहे. शिवाय, सूक्ष्म पाहिलं म्हणजे तो भेद काल्पनिक हि आहे. म्हणजे श्रीमंत हा पैश्याने श्रीमंत आणि गरीब हा पेद्यांने गरीब असं म्हटल, तर ह्याच्या उल्ट गरीब हा श्रमशक्तींन श्रीमंत आणि आजचा श्रीमंत म्हणविलेला श्रमदक्तींने गरीव, असं म्हणतां येईल. असे पाहिलं म्हणजे श्रीमंत आणि गरीब ह्या हि कल्पना ठरू पाहतात. वरील तीन प्रकारांशिवाय, पुन्हां भाषाभेदाला आणि धर्मभेदा[ला घरून पारम्परिक व्यवस्थेचा प्रश्न उभा करून त्याला राजकीय रूप दिलें जाते. पण हे हि भेद मूलभूत नव्हेत, असे थोड्या विचारांने लक्षांत येईल. [३] मग मानवसमूहाच्या व्यवस्थेचा विचार मूलभूत आणि स्वाभाविक कसा होईल १ कांही माणसं स्वभावतः च म्हणजे निसगाने अधिक बुद्धिमान्‌ किंवा अधिक शक्तिशाली असतात, आणि कांहीं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now