भूक | Bhook

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : भूक  - Bhook

More Information About Author :

No Information available about रमाकांत - Ramakant

Add Infomation AboutRamakant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ह सलिल लन. क भजना आणा आव आ अ भि ती चिती नत ती चात भान कत आह पिते पा विकि िपकिि ति पित पच पता आ आ गण आ आणा भगतानी भक ८ असती तर-* या विचारानं अशोकचे डोळे पुन्हां भरून आले. झटकन्‌ मान फिरवून रुमालान ते अश्रू टिपून काढले. नीर्लाच्या नजरेस ही गोष्ट आली. तिला वाईट वाटले. थोंडा वेळ सवजण स्तब्ध राहिले. नः नः ः आपली कुणीच ओळख करून देत नाही म्हणून श्रीमती सुधा कुबेर नी सौ० रजनीदेवी लखपती चटकन्‌ पुढे आल्या. त्यांच्याकडे पाहून नीली उमगली. नाइलाजाने तिन॑ अशोंकशी त्यांची ओळख करून दिली. * या माझ्या बहिनी बरं का! यांचं नांव सुघा आहे. व या माझ्या आत्याबाई-सौ. रजनी लखपती ! आपण बऱ्याच ठिकाणी यांची नांवे ऐकलीं असतील ! “ह्‌! असं म्हणत अशोकन एक सुस्कारा सोडला. “* अशोक मोठे स्वाभिमानी दिसतात बरं का! ? त्या दोघीहि एक- दम एका सुरांत म्हणाल्या. मान वळवून अशोकने त्यांच्यावर नुसता दृष्टिक्षप केला. क्षणभर दोघींच्या सांदर्यांची शिसारीच आली त्याला । अन्‌ स्यांच सौंदयं तसंच होतं ! उग्र वासाचे ब्रिलीयन्टाईन केसांना लावून त्याचे जपानी पद्धतीप्रमाणे चित्रविचित्र फुगे त्यानी काढले होते. या फुग्यांतून एकाद दुसरी बट कपा- ळावर उडत होती, तर एकादी रत्नजडित कुड्यांच्या प्रभेवर झडप घालीत होती. सव मुखावर हरास्मिक पावडरन सफेती दिली होती. झिरक्षिरीत, विरविरीत, रेशमी, बीन बाह्यांचा ब्लाऊज पारिधान केला होता. ब्लाऊजचा “ पारिस कट? अशा झाकनोकांत मोठ्या खुमारीने उघडा टाकला होता, की, पातळाच्या पदराआड अर्धवट लपलेल त्यांचं * स््रथिन * त्या तरुण आहेत याची साक्ष देत. ओठावर गुलाबी रंगाची उसनी खुलावट करून गालाओंठावरील सारे खडडे त्यांनी भरून काढले होते. त्यांच्या पोषाका- वरून त्यांची सौंदर्याची कल्पना, * सौंदर्याची भूक ', काय होती हे आपो- आप कळे ! --पण अशा मुखावर निष्कारण शाब्दिक तोंडसुख तरी कां घ्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now