अमृतपान | Amritapaan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Amritapaan  by ग. पां. परांजपे - G. Paan. Paraanjape

More Information About Author :

No Information available about ग. पां. परांजपे - G. Paan. Paraanjape

Add Infomation AboutG. Paan. Paraanjape

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उपःपानाचे उपयोग. ६ गचकरस ख्त्रवणाऱ्या पॅक्रियस्‌ वगेरे पिंडांवर इष्टकार्यंच करितें. त्यामुळें पाचक रस अधिक खतरवून शेष राहिलेले अन्न पचण्यास मदत हाते. लाळ, पित्त 916 यांची क्रिया उत्तेजित करण्याचा थम उप:- पानांत आहे. तोंडाने पाणी विण्यापेक्षां नाकाने पाणी पिणे अधिक श्रेयस्कर आहे. इंद्ानिर्मित योजनेमुळे नाकांतील केस पाण्यांतील घाण पदाथ पोटांत जाऊं देत नाहीत. नाकाने पाणी घेतल्यास नाकांतील पिच्छा ( बुळबुळीत ) त्वचा, घसा (फॅरिंक्स ) व अन्ननालिका ( इसॉफेगस्‌ 12७0९४७ ) हीं स्वच्छ भुतलीं जातात. पोटांत रात्रीं सांचलेले बेडके, लाळ वगेरे पदाथ पाण्यांत मिश्र होऊन पाण्याबरोबर आंत- ड्यांत ढकलले जातात. पुढे पुढे पाण्याचे प्रमा वाढले म्हणजे आंत- डींहीं घुतलीं जातात. मोठ्या आंतड्यांत अथेग्ट पचन झालेल्या अन्नाचे अगर मलाचे बनलेले लहान लहान चिकट गोळे पाण्याच्या सहाय्यानं ग्रहणींत ( ग्रहणी -म्युकोएन्टरिटीसू ) उतरतात. उष:पानाच्या अभ्यासापासून लहान आतडींही सक्षक्त बनतात. उषःपान करणारा मनुष्य सव रोगांपासून मुक्त होतो, असें आयीनीं सांगितलें आहे. विशेर्ष करून आधुनिक तरुण (!) म्हण- विणार्‍्या पिढीमध्ये केस पांढरे होणे, तोंडावर सुरकुत्या पडणं, डोळ्यास कमी दिसणें हीं जरेचीं लक्षणें फार दिसून येतात. ही अकोलीं आलेली जरा घालविण्यास या उषःपानाचा अत्यंत री 3५चीग होतो, असा अनुभव आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now