तक्षशिळा | Takshashila

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : तक्षशिळा - Takshashila

More Information About Author :

No Information available about विनायक वर्तक - Vinayak Vartak

Add Infomation AboutVinayak Vartak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तक्षशिला ] १९ [ अंकशला गुनार३--(शांततेनें पण निश्चयाच्या स्वरांत ) होय, मला तें पाळलंच पाहिजे ! अरुण०१३---( तक्षशिछेला ) आणखी तं येण्याच्या अगोदर दुसरा एक तंटा अधेवट तुटत आला होता. तक्ष०३--( तिखटपणानें ) हं ! तुमचा आणि गुनार मधला ! अरुण०:६--( मान हलवून ) तुझ्यासंबंधीचा. तझ्ल०1--त्याच्याशीं कोणाचा संबंध येतो तें मला ठाऊक आहे. पण बाबा, मी तुम्हांला एकदांच बजावून ठेवत्यें कीं हत्यारबंद माणसांना भिऊन गुनार तंटा तोडायला तयार झाले असं म्हणायला मी लोकांना निमित्त मिळूं देणार नाही. तुम्ही जर एकटे प्रवासी म्हणून आलां असतात, आमचा पाहुणचार घेतला असतात तर तुमच्या आमच्या मघला हा लढा सहज मिट शकला असता ! गुनारः--पण तक्षशिले, अरुणदेव आणखी त्यांचीं मुले केवळ मितन्नरभावानं आलीं आहेत. तक्षु०३---आलीं असतील कदाचित्‌ ! पण लोकांना निराळाच प्रकार वाटेल. शिवाय गुनार, काल तुमचा सुद्धां यांच्या शांत भावनांवर विश्वास नव्हता आणखी म्हणूनच अरुणदेवांचीं गलबतं तुमच्या किनाऱ्याला लागलीं ह कळल्याबरोबर घाबरून जाऊन घाईघाईनं कमलाक्षाला दक्षिणेकडे पाठवून दिलात ! खागर1--( युनारला ) तू आपल्या मुलाला दक्षिणेकडे पाठवून [दिलास १ तक्ष०--होय ! न जाणों अरुणदेव अंगावर तुटून पडला तर काय करता ' अरुण०३--तक्षशिले ! हा थट्टेचा विषय नव्हे बर ! तू जर हा तंटा मिट- विण्याच्या आड' आलीस तर गुनारनं मुलाला दक्षिणेकडे पाठवण्यांत दूरदर्शापणाच दाखवला असं सिद्ध होईल ! तक्ष०३--हे नशिबाचे लागेबांधे आहेत बाबा ! ज होणार तें थोडंच चुकतं आहे ! पण माझ्याविषयीं म्हणाल तर नामर्दपणाच्या उपायांनी तंटे तोडीत बसण्यापेक्षा मी मृत्यूला आनंदाने कवटाळीन ! खरिता१--अग, पण सागर सुद्धां योग्य तो दंड द्यावयास तयार झाले आहेत, मला नाहीं वाटत तेवढ्यावरूनच कोणी त्यांची किंमत कमी लेखील म्हणून !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now