साहित्य - संग्रह ३ | Saahitya Sangrah 3
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
22 MB
Total Pages :
254
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(३)
कीं त्याच्यावर कोणाचा दांत नाहीं असें नाहींच--अगदीं एकमेकांचा एक-
मेकांवर सुद्धां ! केळकरांर्चं परांजप्यांशी पटत नाहीं तर राजवड्यांचे कोणाशींच
जमत नाहीं; असं सर्वांचे नागफणी स्वभाव ! कर्नाटकांतट्या चळवळीचा
रोख विद्दोषतः चित्पावनांवरच होता असें त्या वेळीं प्रसिद्ध झालेल्या शिवराळ
चोपडयांवरून दिसून येते. अशांतलेच एक म्हणजे शिवरामपंत हे या समे-
लनाल्ा अव्यक्ष लाभले होते; एवढेच कीं त्यांचें निवासस्थान सदाशिव पेटत
नव्हते ! त्यांची मनोवृत्ति केव्हांच फारक्षी संगतिदप्रिय नव्हती. या वेळीं मात्र
त्यांनीं सर्वांबरोबर मिळून मिसळून पण कोणाच्याही आहारीं न जातां दृहीची
विषवल्ली मुळांतच खुडून टाकली. असंबद्ध मुद्यांवर अवेळी सुरू झालेलें
भांडण मिटणे अगर मिटवणे अशक्यप्राय असत. वादाचा विषय राजकीय व
म्हणून साहित्यसमेलनाशी असंबद्ध असल्याचा निणय अध्यक्षांनी दिल्यामुळे
पुष्कळ लोक त्यांच्यावर नाराज झाले; पण त्यांच्या निवा[डय़ासुळ भांडण शमले,
ह कोणालाही नाकारतां येणार नाहीं, त्या वेळीं परांजप्यांचे ग्रभावी वाइमय
सरकारजमा होऊन ब्ररींच वर्षं लोटलीं होतीं, त्याशीं परिचय असणाऱ्या मड-
ळींची सख्या अत्यंत अल्प असली तरी महाराष्ट्रायांच्या अंतःकरणा[वर काळ-
कर्त्यांची अशी पकड होती, कीं जणू त्यांध्या मागं दहा वर्षाच्या काळखंडांची
दैदीप्यमान प्रभावळ झळाळत असल्याचे सर्वांना प्रत्यक्षच दिसत होते!
कर्नाटकीय सुशिक्षितांचे उच्च विक्षण तोवर बव्हंशी महारा्रांतील संस्थां-
मध्येंच झालेलें असल्यामुळे त्यांचीही वृत्ति अशीच होती; आणि म्हणूनच
त्यांनीं शिवरामपंतांना काळीं निश्षाणें दाखवून त्यांचा अपमान केला नादीं
य अवलक्षण करून घेतलें नाहीं. या नियोजित दिग्ददनाबद्दल आपल्या समा-
रोपाच्या भाषणांत परांजपे म्हणाले, “ आम्हांला काळीं निद्याणे दाखवावयास
अ,ग्ही काय सायमन आहे?” ज्या कर्नाटकीय देदाभवतांच्या सुदेवामुळें त्यांना
तुरुगवासाच्या विपरीत परिस्थितीतही परांज'यांचा दुमिळ सहवास मिळा-
वयाचें सद्भाग्य ल्ाघलें होते त्याच लोकांकडे कनयटिकाच्या एकीकरणाच्या
निमित्तानं महारा'ट्र-साह्त्यिसमेलनाच्या विरोधाच्या चळवळीचे नेत होतें.
त्यांच्याबद्दल परांजपे त्याच भाषणांत म्हणाले, “ कानडी लोकांच्या चळदळीं-
बद्दल आम्हांला प्रेम वाटते. त्यांनीं आम्ही एवा ठिकाणीं काढलेल्या दिवसांचे
स्मरण होऊन व्यांच्या सध्यांच्या धोरणाबद्दल आइचय वाटते, मराठीचा द्वेष
User Reviews
No Reviews | Add Yours...