विद्या विनोद | Vidya Vinod
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
228
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)२. नव्या जगांत
पुर्णे
प्रिय सुनंदा हिला---
सुधाचा सप्रेम नमस्कार---
तुझीं दोन्ही पत्रें पॉचलीं. त्यांतल तुझं आग्रहाचे मुंबईबर्णन किती
लांबत जाणार याचा थांगच लागेना मला, मीही मुंबईची होत्येंच-पुण्याची
बरीच चेष्टा केलीस तं. मुंबईच्या बऱ्याच लोकांना संवयच आहे ती. पण
खरंच सांगत तुला, एकदां शनिवार रविवार साधून इकडे येऊन जा
म्हणजे पुण्याची आणि आमच्या कॉलेजची नवलाई कळेल,
मुंबईच्या त्या ट्राम, बस, लोकल नी टॅक्सीजचा खडखड धडध-
घडीच्या कानठळी कलछछलोळांतून हकडे आल्यावर किती शांत अन
चमत्कारिक वाटलं ! अगदीं नवीनच जगांत आह्यासारखं वाटे मला.
तिकडच्या कॉलेजांची ऐट आणि झकपक ह्ये नसली तरी या नव्या
कालेजची ओढणीही आतांच एवढ्यांतच माझ्यावर मोहनी घाळं
लागली आहे.
हिरव्यागार सर्पिल वेलांनी आच्छादलेली कॉलेजची एक दर्शनी बाजू,
त उंचच उच सभाग्ह, कांचेच्या छपराची टोपी घातलेली भव्य लायब्ररी,
त्यामागे पसरलेल्या वसतिग्र्हाच्या रांगा, आणि साऱ्यांच्या मार्गे लांब
हात पसरून, जणूं काय साऱ्यांचे रक्षण करण्यासाठीं उभ्या ठाकलेल्या
त्या टेकड्या, ई आमचे एक स्वतंत्र विद्यानगरच वसलं आहे म्हणेनास *
आमच्या रोसेडेन्सींत तर साऱ्या राण्याच-सारख्या हंसत खिदळत
पिंगा घालीत असतात. इकडचं टेनिस-नी बॅडमिंटन कोर्टही इतकं छान
आहें म्हणतेस ! त्यांनींच पाहिेल्यानं॑ ओळख करून दिली इकडच्या
मुलींची .
मी पहिल्यानैच इथें आस्यान बावरलेली. अगदीं कुण्णाची ओळख
नाही. त्यानं इतक उदासवाणं वाटे कीं-( हो कशाला चोरून ठेवूं तुझ्या-
पासून,) पहिल्या दिवशीं तर खोलीला कडी घाळून रडलेसुद्धा मी मन-
मोकळे करून. तुझी, हंखाची, अन् अचलाची सारखी आठवण होई,
User Reviews
No Reviews | Add Yours...