वाग्यज्ञ | Vaagyagya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वाग्यज्ञ - Vaagyagya

More Information About Authors :

कृष्णाजी पांडुरंग - Krishnaji Pandurang

No Information available about कृष्णाजी पांडुरंग - Krishnaji Pandurang

Add Infomation AboutKrishnaji Pandurang

प्र. के. अन्ने - Pra. Ke. Anne

No Information available about प्र. के. अन्ने - Pra. Ke. Anne

Add Infomation About. . Pra. Ke. Anne

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ब्‌ वाग्यज्ञ कक अ पि ची पिली पी पी पिन पी चिली सी री ही पी पी आ अ पी पक पि पीप पे. आ पिटी अ. अ. सी नीस अ सी प नि आ टी पिक आटी ली पेलली पिटी अ न अ की अपि टी पोटी पिटी ऑफ अ ल्प पि विपी पि पि पि ली व किटी आळी अली टन टी ही डी. संबंध हें होय. सन १९१४ ते १९२० ह्या दरम्यानच्या कॉळांत युरोपांत महायुद्ध होऊन सवं राष्ट्र खिळखिळी झालीं. प्रत्यक्ष युद्धाच्या काळांत जितका त्रास झाल नाहीं त्याच्या किती तरी पट अधिक त्रास युद्धानंतरच्या काळांत झाला. जीवन- कलहासाठीं धडपड विलक्षण जोरानें सुरू झाली. युद्धाने खच्ची झालेली हिंमत पुनः प्राप्त करून घेण्याकरितां सर्व राष्ट्रांत प्रयत्न सुरू झाले. प्रत्येक राष्ट्रांत युद्धां- पूर्वीचे दिवस आणि नंतरचे दिवस ह्यांमध्ये जमीनअस्मानाचें अंतर दिसूं लागलें. समाजांतील विचारसरणी, समाजाची राहणी, शिक्षण,' व्यवहार; पोशाख, धमनीती- संबंधाच्या कल्पना, आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असणारे सेव्य-सेवकांचे, माल्क- मजरांचे, जमीनदार-कुळांचे संबंध इत्यादि बाबतींत विलक्षण क्रांति घटून आली, पूर्वीचे सर्व विचार पालटून गेले. अठशव्या शतकाच्या अंखेरीस फ्रान्स देशांतील राज्यक्रांतीनें ज्याप्रमाणें सारें युरोपखंड पार बदलून टाकिले, त्याप्रमाणें महायुद्धाने सर्व युरोपखंड फीनिक्स पक्ष्याप्रमाणे आपल्या रक्षैतून पुनः ताजेंतवानें होऊन उठले. साहजिकच युरोपखंडांतील ह्या स्थित्यंतराचीं प्रतिर्बिंबें त्या त्या देशाच्या वाडय़यांत पट्ट लागलीं; आणि पश्चिमेकडील वाऱ्याबरोबर वाड्ययविपचारांचे प्रवाह आपल्या देशांत आले. त्या त्या देशांतील स्थित्यंतरांचे केवळ वाड्ययीन देखावे'च आपल्या इकडे आले एवढेंच नाहीं, तर ते सिनेमा-रेडियोमाफत 'चलस्चित्रपटावर आपणांस प्रत्यक्ष दिसूं व ऐकूं येऊं लागले. पश्चिमेकडील या वाऱ्याबरोबर आपल्या- कडेहि तशा प्रकारचे बारे उत्पन्न झाल्याचीं चिह्ल दिसूं. लागलीं. ह्या देशाच्या रोमरंश्रांत भिनलेली पुराणप्रियता हळूहळू नाहींशी होऊ लागली. आर्यवाड्ययाची आदर्शवत्ता किंवा अलोकिकता हा जो अद्वितीय गुण तो कमी होऊन त्याच्याऐवजी 'वास्तवता हा गुण येऊं लागला. व्यष्टीच्या व समष्टीच्या आध्यात्मिक उन्नतीकडे असलेला वाड्मयाचा रोख मानवी जीवनाकडे वळला. आधिभौतिक अभ्युदयाकडे वाडय़य खॅचलें जाऊं लागलें. वाड्यय व्गकलहामुळेंचच उत्पन्न होतें; वाड्ययानें एका विशिष्ट प्रकारचेंच समाजजीवन चित्रित केलें पाहिजे; समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठीं वाछायनिर्मिति झाली पाहिजे; अशा प्रकारचे पश्चिमेकडील उष्टे विचार व अपसिद्धान्तहि उपचलण्यापर्यंत मजल जाऊं लागली. जीवनकलहांत आयुष्याचा सर्व वेळ जाऊ लागल्यामुळे, फुरसत न सांपडल्याचा उघड उघड दिसणारा परिणाम आपणांस वाड्य़याच्या कांहीं प्रकारांच्या लांबीसंदीवर झाल्याचा आढळतो. पू्वाचीं महाकाव्ये, मोठीं नाटकें, मोठ्या कादंबऱ्या, मोठे निबंध जाऊन त्यांच्या-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now