रक्ताचीं फुळें | Raktaachiin Phulen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : रक्ताचीं फुळें - Raktaachiin Phulen

More Information About Author :

No Information available about अनंत काणेकर - Anant Kanekar

Add Infomation AboutAnant Kanekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रक्ताची फुले ७ एका शांत, झोपडीवजा जागेंत हातांनीं विणले जातात. सतराभठरा वर्षीची निरवासित मुलें रंगीबेरंगी लॉकर घेऊन हे गालिचे निरनिराळ्या मागांवर विणीत बसलेलीं दिसलीं, विशिष्ट आक्झति गालिचावर उतरण्याकरितां कोणत्या रंगाची लोकर कोणत्या वेळीं वापरावयाची हें समजण्याकरितां एक मजेदार युक्ति योज- लेली आदळली. निरनिराळ्या रंगाच्या लोकरीची नांवें असलेले एक गाणं एक मुलगा म्हणत असतो, आणि त्या गाण्याच्या आळी त्याच्याबरोबर म्हणत ती ती लोकर इतर मुलें हातांत घेत असतात. गाण्यामुळे श्रमहि हलके होतात आणि आक्झतीहि बरोबर उठते. आयते शर्ट किंवा गंजीप्रॉक मिळतात, त्यावर कंपनीचें नांव किंवा ट्रेड- मार्कांची खूण रंगीवेरंगी रेशमाने भरलेली लहानशी पट्टी गळ्याकडे असते. असली लेबले हव्या त्या अक्षरांसह किंवा चित्रांसह एका यंत्रावर भराभर तयार होतात. हीं हेबलं करण्याचा एक मोठा कारखाना अमृतसरमध्ये आहे. याच कारखान्यांत तलम पांढऱ्या कापडावर कशिद्यासारखीं फुलें भरून बायका ज्याला “चिकन? कापड म्हणतात तें कापड तयार करण्याचं प्रचंड जमन यंत्र आहे. साऱ्या आशियाखंडांत याच कारखान्यांत हे यंत्र आहे. म्हणतात, करिद्याची हवी ती आकृति आपोआप कपड्यावर करणारीं, अनेक प्रकार उभी, आडवीं, गोल फिरणारी लहानमोटीं चक्रे असलेल्या या अवादव्य यंत्रांतून सुंदर आक्त्यांनी भरलेले तागेच्या ताग दिवसाकांठीं बाहेर पडत असतात. या अवाढब्य यंत्रावर हव्या त्या आक्कत्यांच्या पट्टया बसवून देखरेख करायला फक्त एकदोन माणसें लागतात. सर्व काम यंत्र व्यवस्थित करीत असतं. एका छोस्याद्या बंगल्यांत थमामीटर करण्याचा कारखाना जपानी तज्ज्ञांच्य साहाय्यानें कुणी तरी चालवला आहे. रोज साहेपांचर्डी थर्मामिटरं इथं तयार होतात. मुलांच्या तीनचाकी गाड्या आणि विजेचे पंखे करणाऱ्या एका कारखान्यांतून रोज पस्तीस गाड्या आणि आठ पंखे बाहेर पडतात. दुसऱ्या एका नव्या कोऱ्या कारखान्यांत सुंदर शिवण्याची यंत्र तयार होत असलेलीं दिसलीं. या शिवण्याच्या यंत्राचे एकरेतीन भाग असतात. त्यांपैकी आम्ही तर्याण्णव इथें तयार करतों, फक्त दहा परदेश्यांतून आणतां, असें तिथले इंजिनियर म्हणाले, सोन्याच्या मण्यांसारखे दिसणारे लहानमोठे, निरनिराळ्या आकारांचे कांचेचे मणी तयार करणारा एक कारखाना आहे. भट्टींवून मम्यांच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now