विनायकाची कविता | Vinaayakaachii Kavitaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vinaayakaachii Kavitaa  by अनंत आपटे - Anant Aapate

More Information About Author :

No Information available about अनंत आपटे - Anant Aapate

Add Infomation AboutAnant Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
टं विनायकाची कविता. यापुढे ! यापुढे तसा संभवही उरूं नये ! प्रसंगाच्या अभावामुळे उपजत बुद्धि जागच्या जागीं जिरावी आणि एका काळा सोन्याचा:तुकडा ठरलेला महाराष्ट्भू आज रेताड वाळवंटाहुनह्दि नादान व्हावी अँ ! पण विनायकाच्या काव्यांत ही निराहोची दाट छाया तेवढ्या दोन ठिकाणीं दिसते. * प्रोफेसर छत्र्यांचा केसरी १ व * दसऱ्याचें खोनें ' यांचा सूर तोच आहे, तरी त्यांत निराशोपेक्षां खदच अधिक आहे.स्त्रातत्र्याचा शाहीर या नात्याने त्याच्या बाकीच्या काव्यांत उमेंदीचे, उत्याहाचे शब्द ऐकूं येतात. * महाराष्ट्- लक्ष्मी, ? *इतिहासाचें मम, ? * शिवराजदशेन, ? * शिवसंदेश, १ ही सवे काव्य स्वातेत्र्याचीं गाणीं आहेत. यांतह्ि आजची परतंत्रता आणि पूर्वीची स्वतंत्रता यांतील विरोध स्पष्टपणे रंगविला आहे, पण या सर्वांची अखेरी घीर देणारी आंहे. “उद्योग करा, प्रयत्न सोडू नका, स्वातेत्र्यक्षम व्हा, म्हणजे * केल्या उद्योगाचे,?...केव्हां तरी घेंड चीज? अस तीं कार्व्ये बजावून सांगत आहेत. विनायकाच्या कवितेचा एक भाग सुद्दाम वाचण्यासारखा आहे. विशेषतः 'स्रीवगाला तो भाग फार आवडल, मंगळागौरीच्या कहाण्यांबरोबर, अहल्या, पद्या, पद्चिनी, राणी दुगांवता, संयोगिता, तारा, कृष्णाकुमारी, वीरमती वगेरे गाणीं व कविता जर आमच्या तरुण मुलींच्या तोंडीं बसतील तर महाराष्ट्राच्या तेजस्वी क्लीचारित्र्याचे आरसे त्यांच्या दृष्टीपुढे नित्य राहतील आणि शाळांतील इतिहासांमधून जे भिळावयाचें नाहीं ते खऱ्या महाराष्ट्‌ ख्रीचें बाळकडू त्यांना आपोआपच मिळेल, करी न ढळणारा करार,न भंगणारा निघार, न वांकणारा स्वाभिमान, आणि पुरुषांसह्दि लाजविणारा पराक्रम एका काला आमच्या बाय- कांत होता, याची साक्ष वरील काव्यांच्यायोगे पटते. विनायकाची हदी गाणीं बोधपूर्ण आहेत. विनायकाचे पूर्व तिहासावरील प्रेम खत्रीपराक्रमाच्या आणि छ्त्री- यशाच्या गीतांच्या रूपानेच प्रकट झालें. याचें कारण काय असेल कोणाला ठाऊक १ पुरुषस्वभावाच्या चंचलतेसंबवबाने या गाण्यांत ठिकाठेकाणीं विनाय- कानें उल्लेख केला आहे, आणि एकानिष्ठ खत्रीस्वभावाचे तर तीं गाणीं म्हणजे जिवंत ठसे आहेत. कवीच्या असुभवांचें खार आणि चरित्राचें रहस्य या ठिकाणी सांठविलेलें असेल काय १ विनायकाच्या डोळ्याच्या जादुगिरीचा प्रभाव दाखावे- णारे व क्लीविषयक चंचलतेची चहाडी करणारे प्रयंग त्याच्या चरित्रांत जितके आले व्यांपेक्षां त्याच्या नेत्रांची मोहिनी जेथें निष्फल झाली, आणि त्याच्या स्वभा-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now