काय म्हणतां | Kaay Mhaanataan

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Kaay Mhaanataan  by विनायक सदाशिव गोगटे - Vinayak Sadashiv Gogate

More Information About Author :

No Information available about विनायक सदाशिव गोगटे - Vinayak Sadashiv Gogate

Add Infomation AboutVinayak Sadashiv Gogate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) छापली आहे त्यांनीं ती ! अन्‌ अगदीं मोठ्या टाइपांत बरं कां | काय म्हणतां १ चोपून पैसे घेतले असतील त्यांनीं ती छापण्या- बद्दल १ अहो ! हें काय विचारणं १ अहो ! आम्हीं लेखकांनी या मासिकांना नुसती मजकुराचीच मदत करून कसं चालेल १ कधीं कधीं पेशाचीहि करावी लागते. बाकी माझा लेख म्हण- जेच त्यांना लाख किंमतींचा वाटतो. अन्‌ एकादे वेळीं लेख परत आलाच तर तो आभाराशिवाय नाहींतर दिलगिरीशिवाय कघींच यायचा नाहीं. काय! पुन्हां हसायला लागलांत तुम्हीं ! बरं आतां या तुम्ही. मला एक नाट्यछटा लिहायची आहे. तिचं नांव काय म्हणतां १ फार विनोदी आहे तें. तिचें नांव * साभार परत ! *
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now