व्याही - विहिणी | Vyaahii Vihini
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
63
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गणेश कृष्णा शास्त्री - Ganesh Krishna Shastri
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ग्रंवेश १ पहिला ] व्याही-विहिणी ११
ब्रिघडलेली चाल बायकांनींच दुरुस्त केली पाहिजे ! सांग, गळ्याची शपथ.
मीना०- सांगते-सांगत !] शपथेवर नको कांही यायला ! अगदीं
* लाला रूख ? चीच आरृात्ति झाली ! [चाल सांगते; उभयतां म्हणतात. ]
॥ कविता ॥।
पूर्वजन्मी पुण्य केलें मूर्ति म्हणुनी लाभली ॥। कंठि आर्पिन कधिं-
प्रियाच्या मंगला माळा भली ॥ १॥ नच कळे मी चंद्र बघुनी कदा
गेलें मोहुनी ।। पूर्णिमेची वाट पाहे सोत्छुका अजि होउनी ॥ २॥
रजनिकांता, प्रियकरा त्या हृदयकांता पाहनी ॥ प्रीतिची चम् चमू
करीते अतरंगीं चांदणी ॥ ३ ॥। सिंधु तं प्रभुह्दी गुणांचा तव सरी
कांधे ना मळा ॥ स्थान जरि का मिळत चरणीं धन्य तारे ही
प्रेमला ॥ ४ ॥ साथे केळे प्रिय प्रभासा ! पुण्यमय निज नांब तें ॥।
वाटतें प्रेम जपाबें मन परी हें लाजते ॥ ५ ॥
प्रभा०- वाः किती गोड काब्य हे ! जिव्हाळ्याचे उद्गार म्हणजे असे
असतात !
मीना०- स्वतःचं स्वतःला सवच गोड वाटतं !1-आग बाई ! आई
इकडेच आली ! झटकन वेषांतर करावं ! ( चंद्रभागाबाई प्रवेश करते; दोघे
लाजतात. )
चंद्रभाग[-- जांवईबुवा 1 नको कांही मला हतकं लाजायल्म ! ही
वघूपरीक्षा मोठी गमतीचीच झाली म्हणायची ! आहे ना बायको पसंत १
( मीनाक्षी पळून जाते. ) आज संध्याकाळीं सीमांतपूजन रीतीप्रमाणे होई-
लच; पण सध्यां तुम्ही विवाहित आणि अविवाहित या दोन स्थितींच्या
सीमेवर उभ आहांत; तर आतांच पेलाभर केशरी, गरम दूध देऊन तुमच
सीमांतपूजन करत, चला! चला, लाजू नका! मीनाक्षी !-अरे कुठं, पळाली
चाय्तं ही! हं, खालीं गेली वाटतं! चला हं जांवईबुवा ! तुम्ही आलांत त्याच
वेळीं मी दुम्हाला ओळखलं आहे !-चला हं !
प्रभा[०-( स्व. ) एकंदरीत या बायका चतुर खऱ्या. धाडस करून मी
यांची गमत करायला गेला, तो यांनींच माझे नाटक केले! ( जातात. )
User Reviews
No Reviews | Add Yours...